शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
12
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
13
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
14
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
15
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
16
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
17
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
18
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
19
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 

रत्नागिरी : पाच वर्षानंतर कमी पाऊस

By admin | Updated: October 6, 2014 22:33 IST

दहा वर्षात दुसऱ्यांदा पावसाने रडवले

रत्नागिरी : गेल्या दहा वर्षात यावर्षी दुसऱ्यांदा शासकीय प्रमाणकापेक्षा सरासरी पाऊस कमी पडला आहे. २००९ साली यंदापेक्षाही पाऊस कमी झाला होता. पुन्हा पाच वर्षांनंतर कमी पाऊस झाला आहे.शासकीय प्रमाणकानुसार रत्नागिरी जिल्ह्यात १ जून ते ३० सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत सरासरी ३३६४ मिलिमीटर इतका पाऊस होतो. मात्र, २००९ साली या चार महिन्यात झालेला पाऊस सरासरी २८६७ मिलिमीटर इतका नोंदला गेला आहे. म्हणजे या प्रमाणकापेक्षा ५२७ मिलिमीटर इतका कमी झाला होता. तसेच यावर्षीही ३० सप्टेंबरपर्यंत सरासरी ३०१५ मिलिमीटर म्हणजे ३५० मिलिमीटरने कमी झाला आहे. सन २००९च्या आॅगस्ट महिन्यापर्यंत पडलेला पाऊस सर्वात कमी (२२८२ मिलिमीटर) तसेच यावर्षीही आॅगस्ट २०१४ पर्यंत पडलेला पाऊस (२४९६.५४) मिलिमीटर असून, २००९ सालापेक्षा थोडासा जास्त असला तरी या दहा वर्षात दुसऱ्यांदा पर्जन्यमान कमी झालेले आहे.या दहा वर्षाच्या कालावधीत २०११ साली सर्वाधिक पाऊस (सरासरी ४६८० मिलिमीटर) झाला होता. म्हणजेच शासकीय प्रमाणकापेक्षा १३१६ मिलिमीटरने अधिक झाला होता. २००७, २०१० आणि २०१३ सालीही पर्जन्यमान शासकीय प्रमाणकापेक्षा ७०० मिलिमीटरपेक्षा अधिक सरासरीने पडला होता. रत्नागिरी जिल्ह्यात दशकभरात यंदा कमी पाऊस पडला. पाच वषार्नंतर ही वेळ आल्याने आॅक्टोबरमध्येच पुढील पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. दशकभरात २०११ साली जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडल्याने त्यावेळी ठिकठिकाणी पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती. यंदा उशिरा पाऊस सुरू झाला. आॅक्टोबरमध्येही पाऊस पडत राहिला असला तरी शासकीय प्रमाणकानुसार यंदा पाऊस कमी पडला. या कमी पावसाचा परिणाम गंभीर होऊ शकेल. (प्रतिनिधी)दशकभराचे पर्जन्यमानसनआॅगस्टसप्टेंबर२००४२९६१३२७८२००५३२४०३९१३२००६३१८८३७९५२००७३३८२४१६५२००८२६२५३३५५२००९२२८२२८३७२०१०३४५६४१३०२०११४१३५४६८०२०१२३०२५३५८६२०१३३७५०४११६२०१४२४९७३११६शासकीय प्रमाणकापेक्षा कमी पाऊस.चार महिन्यांत ३३६४ मिलिमीटर पाऊस.२०११ साली पडला होता सर्वाधिक पाऊस. यंदाच्या कमी पावसामुळे पाणी टंचाईची भीती.