शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

दरडोई उत्पन्नात रत्नागिरी जिल्हा राज्यात आठव्या क्रमांकावर, गतवर्षीच्या तुलनेत २५,८८८ची वाढ 

By शोभना कांबळे | Updated: July 19, 2023 18:42 IST

अर्थ व सांख्यिकीय उपसंचालक निवास यादव यांची माहिती

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा दरडोई उत्पन्नात राज्यात ८व्या क्रमांकावर आहे. गतवर्षीच्या तुलनेत २५ हजार ८८८ची वाढ झाली असल्याची माहिती अर्थ व सांख्यिकीय उपसंचालक निवास यादव यांनी दिली.अर्थ व सांख्यिकीय संचालनालयाचे संचालक विजय आहेर यांनी याबाबत राज्याची जिल्हावार माहिती https://mahades.maharashtra.gov.in/files/report/SIES-DISTRICT_2011-12_2021-22.pdf या संकेतस्थळावर प्रकाशित केली आहे.दरडोई उत्पन्न काढण्यासाठी २०११-१२ हे वर्ष पायाभूत धरण्यात आले आहे. त्यावर्षी जिल्ह्याची दरडोई उत्पन्न हे ८४ हजार ८३३ रुपये इतके होते. मागील वर्षी म्हणजेच २०२१-२२ला १ लाख ७१ हजार १९६ रुपये इतके होते. आता ते २५ हजार ८८८ रुपयांनी वाढून सन २०२१-२२ला २ लाख १ हजार ४८ रुपये इतके झाले आहे.कृषी ५ हजार ७६७, पशुसंवर्धन १ हजार ३५, वने व लाकूड तोडणी १ हजार ५७२, मस्त्यव्यवसाय ९३१, कृषी आणि कृषी पूरक ९ हजार ३०५, खाण व दगड खाणकाम १४०, वस्तू निर्माण ४ हजार १३, बांधकाम १ हजार ७६० तसेच उद्योग ६ हजार ४४७ या निव्वळ जिल्हा उत्पन्न क्षेत्रवारांचा यात समावेश आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीEconomyअर्थव्यवस्था