शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीतील जिल्हा नगर वाचनालय होणार ग्रंथसंपदेने लक्षाधीश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 16:24 IST

रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाने येत्या शंभर दिवसात आपली ग्रंथसंपदा एक लाख करण्याचा संकल्प जाहीर केला आहे. वाचनालयाकडे सध्या ९४ हजार ग्रंथसंपदा आहे. या ग्रंथ संपदेमध्ये भर घालून ती एक लाख करण्याचा संकल्प करून तो शंभर दिवसात पूर्ण करण्याचा मनोदय नगर वाचनालयाचे अध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देवाचनालयाकडे सध्या ९४ हजार ग्रंथसंपदा शंभर दिवसात आपली ग्रंथसंपदा एक लाख करण्याचा संकल्प

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाने येत्या शंभर दिवसात आपली ग्रंथसंपदा एक लाख करण्याचा संकल्प जाहीर केला आहे. वाचनालयाकडे सध्या ९४ हजार ग्रंथसंपदा आहे. या ग्रंथ संपदेमध्ये भर घालून ती एक लाख करण्याचा संकल्प करून तो शंभर दिवसात पूर्ण करण्याचा मनोदय नगर वाचनालयाचे अध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केला.एक लाख ग्रंथ संपदा पूर्ण करण्यासाठी सत्नागिरीकरांचा सहभाग आवश्यक असल्याने वाचनालयाचे सभासद तसेच नागरिकांनी किमान आपल्या आवडीचे एक पुस्तक वाचनालयाला भेट द्यावे व लक्ष ग्रंथपूर्तीच्या संकल्पामध्ये योगदान द्यावे, असे आवाहन अ‍ॅड. पटवर्धन यांनी केले आहे. प्रत्येक वाचनप्रेमी ग्रंथप्रेमी नागरिकाने संकल्पपूर्तीसाठी योगदान दिल्यास हा संकल्प सहज साध्य होईल, असा विश्वास अ‍ॅड. पटवर्धन यांनी व्यक्त केला.एक लाख ग्रंथ पूर्ती करणे, ही बाब वाचनालयासाठी अभिमानास्पद आहे. एक लाख ग्रंथसंपदा असणारी वाचनालये महाराष्ट्रात मोजकीच आहेत. त्यामध्ये भविष्यात रत्नागिरीच्या वाचनालयाचा समावेश होईल. ग्रंथपूर्ती अभियान राबवल्यामुळे वाचन चळवळीतही जागरूकता येणार असल्याचे अ‍ॅड. पटवर्धन यांनी सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीlibraryवाचनालयliteratureसाहित्य