शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीतील हरचेरीचे सुपुत्र भालचंद्र झोरे सीमेवर शहीद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 21:43 IST

शहीद झोरे यांचे मूळ गाव हरचेरी असून, सध्या पुणे येथे कुटुंब वास्तव्यासाठी असते. झोरे कुटुंबाचे अधुनमधून विशेष कामानिमित्ताने गावाला येणेजाणे असते.

ठळक मुद्देत्यांच्या शहीद होण्याचे वृत्त गावात कळताच गावावर दु:खाचे सावट पसरले.

रत्नागिरी : तालुक्यातील हरचेरी येथील भालचंद्र रामचंद्र झोरे हे जवान इलाहाबाद येथे सीमेवर कामगिरीवर असताना गुरूवारी मध्यरात्री त्यांना वीरमरण आले. हे वृत्त कळताच त्यांच्या गावी हरचेरी अहिल्यानगर येथे शोककळा पसरली आहे. शनिवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.शहीद झोरे यांचे मूळ गाव हरचेरी असून, सध्या पुणे येथे कुटुंब वास्तव्यासाठी असते. झोरे कुटुंबाचे अधुनमधून विशेष कामानिमित्ताने गावाला येणेजाणे असते. गुरूवारी मध्यरात्री इलाहाबाद येथे सीमेवर कार्यरत असतानाच भालचंद्र झोरे यांना वीरमरण आले. त्यांच्या शहीद होण्याचे वृत्त गावात कळताच गावावर दु:खाचे सावट पसरले.शनिवारी त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी हरचेरी अहिल्यानगर येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात आई, पत्नी प्रतिभा, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीSoldierसैनिक