शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

मस्कत येथे रंगला गणेशोत्सव

By admin | Updated: September 11, 2014 00:11 IST

उत्सव सातासमुद्रापार : खेडमधील दोनशे तरूण आले एकत्र

खेड : गणेशोत्सव आता सातासमुद्रापार गेल्याने त्याचे अनुकरण अनेकजण करू लागले आहेत. गणेशोत्सव हा धार्मिक उत्सव मानला गेला असला तरीही एक सामाजिक उपक्रम म्हणून पाश्चात्य राष्ट्रदेखील त्यास विरोध करीत नसल्याचे समोर आले आहे. खेडमधील सुमारे २०० मराठी तरूणांनी चक्क ‘मस्कत’मध्ये या उत्सवाचे आयोजन केले आहे़‘मस्कत’चा राजा मित्रमंडळ’ असे या तरूणांनी स्थापन केलेल्या मंडळाचे नाव आहे. गेली ४ वर्षे हे तरूण हा गणेशोत्सव साजरा करतात. खेड तालुक्यातील कर्जी येथील प्रवीण नीलेश शिंदे, प्रवीण निवळकर, भारत निवळकर, करंजाळी येथील प्रकाश म्हाप्रळकर, सोनगाव येथील हरिश्चंद्र मुंडेकर, गुहागरचे अनंत नाटुस्कर, सावर्डेचे गणेश धामणकर, भडवळेचे मनोहर नाचरे आणि माणगावचे सदानंद शिंदे आदी सुमारे २०० तरूण मस्कत येथील ‘अलतुर्की’ कंपनीत विविध पदावर काम करीत आहेत़ या तरूणांनी कंपनीने राहण्यासाठी दिलेल्या एका स्वतंत्र कक्षामध्ये गणेशोत्सव सुरू केला. विशेष म्हणजे या उत्सवानिमित्त हे सर्वजण एकमेकांना शुभेच्छा देत कंपनीच्या व्यवस्थापनाला प्रसाद देतात.कोकणातील आणि विशेषत: खेड, गुहागर आणि माणगाव येथील या तरूणांचा आदर्श सर्व गणेशभक्तांना घेण्याजोगा आहे. गणेशोत्सव सुरू झाला की, हे सर्व तरूण कोकणातील आपल्या हितचिंतकांना आणि ओळखीच्या सर्वांनाच शुभेच्छा देतात़ यावर्षीही याची प्रचिती आली़ कंपनीचे नियमित काम करीत गणेशोत्सवानिमित्त कंपनीतील सर्वांना एकत्र येण्याचे कामदेखील हे तरूण करीत असल्याने त्यांचे मस्कतप्रमाणे भारतात आणि विशेषत: कोकणात सर्वत्र कौतुक केले जात आहे. (प्रतिनिधी)गेली चार वर्षे सुरू आहे गणेशोत्सव.खेडमधील दोनशे तरूण अलतुर्की कंपनीत विविध पदांवर कार्यरत.कंपनीतर्फे राहण्यासाठी दिलेल्या स्वतंत्र कक्षात रंगला गणेशोत्सव.खेड, गुहागर, माणगाव येथील तरूणांचे काम इतरांसाठी आदर्शवत.