शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आंबा खरेदी, विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 10:59 IST

खुल्या बाजारातील आंबा विक्रीला मर्यादा आल्याने आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात २३ एप्रिलपासून दुपारी ३ वाजल्यापासून आंब्याची खरेदी विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था आणि जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संयुक्त सभेत हा निर्णय घेतला.

ठळक मुद्दे२३ एप्रिलपासून आंब्याची खरेदी विक्री सुरूलॉकडाऊनमुळे खुल्या बाजारात आंबा विक्रीला मर्यादा

रत्नागिरी : खुल्या बाजारातील आंबा विक्रीला मर्यादा आल्याने आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात २३ एप्रिलपासून दुपारी ३ वाजल्यापासून आंब्याची खरेदी विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था आणि जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संयुक्त सभेत हा निर्णय घेतला.रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री अधिनियमन कायद्यान्वये जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांचा आंबा खरेदी- विक्री करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात तरतूद आहे.

या बाबीचा विचार करून ही बैठक घेण्यात आली. या सभेमध्ये जिल्हा उपनिबंधक डॉ. अशोक गार्डी यांनी जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचा उत्पादित आंबा रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात घेऊन येण्याबाबत आवाहन केले.बाजार समितीने आंबा घेऊन येताना त्याची प्रत गुणवत्ता चांगली असावी फळाचे वजन १८० ग्रॅम पेक्षा जास्त असावे व डाग विरहित असावा. अधिक माहितीसाठी    am_ratnagiri@msamb.com  या ई-मेल वर अथवा किरण महाजन, संजय आयरे यांच्याशी संपर्क साधावा. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरीMangoआंबा