शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीतील गुहागरात सरकारच्या विरोधात निषेध मोर्चा

By अरुण आडिवरेकर | Updated: June 30, 2023 19:19 IST

संकेत गाेयथळे गुहागर : वर्षभरापूर्वी स्थापन झालेले सरकार घटनाबाह्य असून, या सरकारविराेधात ताशेरे ओढत शिवसेना बाळासाहेब उद्धव ठाकरे गटातर्फे ...

संकेत गाेयथळेगुहागर : वर्षभरापूर्वी स्थापन झालेले सरकार घटनाबाह्य असून, या सरकारविराेधात ताशेरे ओढत शिवसेना बाळासाहेब उद्धव ठाकरे गटातर्फे शुक्रवारी (३० जून) गुहागरात माेर्चा काढण्यात आला. गुहागर शिवाजी चौक ते तहसील कार्यालयापर्यंत सरकारविरोधात घोषणा देत मोर्चा काढण्यात आला. यावेळी तहसीलदारांना सरकारविराेधात निवेदन देण्यात आले.गुहागर शिवाजी चौक ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढत असताना सरकारच्या निषेधार्थ अदानी अंबानी तुपाशी, जनता मरते उपाशी, पन्नास खोके खातात बोके, खोटी आश्वासने बंद करा, अशा प्रकारच्या निषेधार्थ घोषणा दिल्या.सत्तेवर येताच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व त्यांच्या परिवाराची सुरक्षा जाणीवपूर्वक कमी केली. नवीन सरकार स्थापनेनंतर राज्यभरात विविध ठिकाणी दंगली होत आहेत. राज्यकर्त्यांकडूनच समाजामध्ये तेढ निर्माण करून असे प्रकार घडवून आणण्याचा प्रयत्न होत असल्याची शंका सामान्य जनतेच्या मनात निर्माण झाली आहे. जाणीवपूर्वक सूडबुद्धीने विविध पक्षांच्या लोकप्रतिनिधींची सुरक्षा कमी करण्यात आली. उद्धव ठाकरे सरकारमधील सर्व कामांना जाणीवपूर्वक स्थगिती दिल्याचे म्हटले आहे. यासह विविध मुद्यांचा उल्लेख करण्यात आला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीShiv Senaशिवसेना