शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

आतले येथील प्राैढाचा नदीत बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:32 IST

मंडणगड : पाेहायला गेलेल्या प्राैढाचा भारजा नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना ४ मे राेजी घडली. बुधवारी त्यांचा मृतदेह पाण्यावर ...

मंडणगड : पाेहायला गेलेल्या प्राैढाचा भारजा नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना ४ मे राेजी घडली. बुधवारी त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. धीराज धर्मराज खैरे (वय ५०, रा. आतले - बाैद्धवाडी, ता. मंडणगड) असे मयताचे नाव आहे.

यासंदर्भात बोणकाेट सागरी पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, धीराज खैरे हे मंगळवार, ४ रोजी नेहमीप्रमाणे भारजा नदीत पोहायला गेले होते. ते पोहण्यात पटाईत होते. मंगळवारी त्यांनी पाण्यात उडी घेतली. पाण्यातील दगडाचा अंदाज न आल्याने ते दगडावर पडले. यामध्ये त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. लोकांना ते नेहमीप्रमाणे पाण्यात काही कसरती करत असल्याचे वाटले, पण बराच वेळ ते पाण्याबाहेर न आल्याने शाेधाशाेध सुरू झाली. बुधवारी त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला. बाणकोट पोलीस ठाण्यात याची आकस्मिक मृत्यूची नाेंद करण्यात आली. शवविच्छेदन मंडणगड ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले.