शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत टपाल मतपत्रिका मतमोजणी प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 12:36 IST

टपाल मतपत्रिका मतमोजणीबाबतचे प्रशिक्षण रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात पार पडले. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी सुनील चव्हाण यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

ठळक मुद्देरत्नागिरीत टपाल मतपत्रिका मतमोजणी प्रशिक्षणजिल्हाधिकाऱ्यांनी केले विविध अधिकाऱ्यांना मार्गदर्शन

रत्नागिरी : टपाल मतपत्रिका मतमोजणीबाबतचे प्रशिक्षण जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात पार पडले. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी सुनील चव्हाण यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सांगितले की, निवडून येणाऱ्या उमेदवारामधील मतांचे अंतर हे प्राप्त झालेल्या टपाली मतांपेक्षा कमी असेल तर टपाली मतपत्रिका फेरमोजणी करणे बंधनकारक आहे. टपाली मतपत्रिका मतमोजणी पूर्ण झाल्याशिवाय इव्हीएम मशिनच्या शेवटच्या फेरीची मतमोजणी करता येणार नाही. त्यामुळे टपाली मतमोजणीला वेगळे महत्व आहे.

मतमोजणीमध्ये सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहाय्यक, सूक्ष्म निरीक्षक यांची जबाबदारी समजावून सांगितली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड, उपजिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुशांत बनसोडे, तहसीलदार वैशाली पाटील, नगरपालिका प्रशासनच्या शिल्पा नाईक आदी उपस्थित होते.जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी २३ मे रोजी एफसीआय गोदाम, मिरजोळे, एमआयडीसी येथे होणाऱ्या मतमोजणी ठिकाणीची पाहणी केली. मतमोजणी सुरक्षित आणि सुरळीत होण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार, निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड, नगरपरिषद मुख्याधिकारी अरविंद माळी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुशांत बनसोडे, एमआयडीसीचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे रेळेकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालcollectorजिल्हाधिकारीRatnagiriरत्नागिरी