शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

देशाच्या एकतेसाठी रत्नागिरीकरांची 'रन फॉर युनिटी'

By शोभना कांबळे | Updated: October 31, 2023 13:50 IST

भारतीय तटरक्षक वायु दलाच्या दाैडमध्ये ३५० जणांचा सहभाग 

रत्नागिरी : देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षितता अबाधित राहण्यासाठी प्रत्येक भारतीयाने आपले देशाप्रती असलेले कर्तव्य पार पाडावे याबाबत जनजागृती करण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४८ व्या जयंतीदिनाचे आैचित्य साधून, भारतीय तटरक्षक वायु अवस्थानच्या मार्फत मंगळवारी 'रन फॉर युनिटी' उपक्रम आयोजित करण्यात आला. या दाैडमध्ये शासकीय अधिकारी, कर्मचारी, पोलिस विभाग, विद्यार्थी आणि नागरिकांसह ३५० जणांचा समावेश होता.'रन फॉर युनिटी' ची सुरुवात सकाळी ६.३० वाजता मारुती मंदिर येथून झाली. भारतीय तटरक्षक वायु अवस्थान, रत्नागिरी चे कमांडट विकास त्रिपाठी यांनी झेंडा दाखवून या उपक्रमाचा शुभारंभ केला. त्यानंतर मारुती मंदिर येथून सुरवात होऊन भारतीय तटरक्षक वायु अवस्थानच्या कार्यालयात या उपक्रमाची सांगता झाली.या उपक्रमात पोलीस विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, कोकण रेल्वे, गद्रे मरीन लिमिटेड, एमईएस, नवनिमार्ण विद्यालयाचे विद्यार्थी, आयकेआरए इंग्लिश मिडीयम स्कूल, कस्टम विभाग, फिनोलेक्स प्रायव्हेट लिमिटेड, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, मराठा बिल्डर्स, आरपीफ, अरिहंत ग्रुप आदींसह कर्मचारी, विद्यार्थी, नागरिक असे सुमारे ३५० पेक्षा अधिक जण सहभागी झाले होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी