शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

जुनी पेन्शन योजना: संतप्त संपकऱ्यांचा रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळीनाद

By शोभना कांबळे | Updated: March 20, 2023 12:57 IST

संपामुळे सर्व कामकाज ठप्प झालेले असतानाच अद्याप शासनाने कोणतीच भूमिका घेतलेली नाही

रत्नागिरी : शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शनच्या मुख्य मागणीसह अन्य प्रमुख मागण्यांसाठी राज्यस्तरीय संप सुरू आहे. सर्व शासकीय कार्यालये, आरोग्य विभागाचे काम ठप्प होऊनही याबाबत अद्याप शासनाची डोळेझाकपणाची भूमिका असल्याने संतप्त झालेल्या संपकऱ्यांनी सोमवारी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळीनाद करत शासनाचा निषेध केला.जुनी पेन्शन योजना लागू करा, पीएफआरडीए कायदा रद्द करा, कंत्राटी अंशकालीन रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करा, सर्व विभागातील सर्व रिक्त पदे भरण्यास तत्काळ मान्यता द्या, अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्यांना विनाशर्त मान्यता द्या, चतुर्थ श्रेणी वाहनचालक पदे भरण्यावरील बंदी हटवा, शिक्षक-शिक्षकेतर पालिका कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या तातडीने मंजूर करा, कामगार कायद्यातील बदल केलेल्या जाचक अटी तत्काळ रद्द करा, अशा प्रमुख मागण्यांचा यात समावेश आहे.या संपामुळे सर्व कामकाज ठप्प झालेले असतानाच अद्याप शासनाने कोणतीच भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी कर्मचाऱ्यांनी थाळी नाद केला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीGovernmentसरकारPensionनिवृत्ती वेतन