शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या घटली, जिल्ह्यासाठी दिलासादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 16:16 IST

corona virus, ratnagiri news रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत चालल्याचे प्रमाण दिसून आले आहे़ मागील आठवडाभराच्या कालावधीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दुहेरीवर आली आहे. ही बाब दिलासादायक आहे़

ठळक मुद्दे२५ सप्टेंबरनंतर कोरोना पॉझिटिव्ह १०० पेक्षा कमीच रुग्ण रुग्णसंख्या घटल्याने आरोग्य यंत्रणेला दिलासा

रहिम दलाल रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत चालल्याचे प्रमाण दिसून आले आहे़ मागील आठवडाभराच्या कालावधीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दुहेरीवर आली आहे. ही बाब दिलासादायक आहे़जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता गणेशोत्सव, शिमगा, ईद व अन्य सण अत्यंत साधेपणाने साजरे करण्यात आले. सप्टेंबर महिन्याच्या २० तारखेपर्यंत १००पेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत होते. तीन दिवशी २००पेक्षा जास्तही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते़ त्यामुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण होते, तर आरोग्य विभागाकडूनही चिंता व्यक्त करण्यात येत होती़दरम्यान, मागील दोन आठवड्यांपासून जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्याचे समोर आले आहे़ ही बाब जिल्ह्याच्या आरोग्याच्या दृष्टीने चांगली आहे़ त्यातच माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहीमही यशस्वीपणे पार पाडली जात आहे़ यामध्ये काम करणाऱ्या आशा, आरोग्य सेविका, शिक्षक आदी आरोग्याबाबत जनजागृतीही करीत आहेत़जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या ७,६६९ एवढी असली तरी ६,६०० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, तर २८३ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. रविवारी ११८ जणांची कोरोनाची टेस्ट घेण्यात आली होती़ त्यामध्ये केवळ ३८ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला, तर ८० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले़.

मागील ५ दिवसांत प्रत्येकी दिवशी ३०० पेक्षा कमी लोकांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यामध्येही १०० पेक्षा कमी पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले़ त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळण्याचे प्रमाण कमी आहे़ 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी