शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

मंडल अधिकारी, तलाठ्याविरोधात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 23:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : सातबारा उताºयावर नाव टाकण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी मंडल अधिकारी प्रदीप राजाराम सावंत (तरवळ) व तलाठी प्रल्हाद ज्ञानोबा पोपलाईन (५८, यश अपार्टमेंट, रत्नागिरी) या दोघांविरोधात गुरुवारी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे.याप्रकरणी भैरू अंतू तळेकर यांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : सातबारा उताºयावर नाव टाकण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी मंडल अधिकारी प्रदीप राजाराम सावंत (तरवळ) व तलाठी प्रल्हाद ज्ञानोबा पोपलाईन (५८, यश अपार्टमेंट, रत्नागिरी) या दोघांविरोधात गुरुवारी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे.याप्रकरणी भैरू अंतू तळेकर यांनी फिर्याद दिल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हा गुन्हा दाखल केला आहे. ४ मार्च २०१७ ला हा प्रकार घडला होता. तक्रारदार दीपक तळेकर यांनी खरेदी केलेल्या जमिनीच्या सातबारावर नाव नोंद करण्यासाठी प्रदीप सावंत व प्रल्हाद पोपलाईन यांनी शासकीय शुल्काव्यतिरिक्त आठ हजार रुपयांची मागणी केली होती.याबाबत तळेकर यांनी केलेल्या तक्रारीनुसार रत्नागिरीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सखोल तपासणी केली. त्यातील साक्षीदार तपासले. या तपासणीत आठ हजारपैकी तीन हजार रुपये या दोन्ही आरोपींनी मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे या दोघांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी शहर पोलीस अधिक तपास करीत आहेत.लाच मागितली तरीही गुन्हालाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे आलेल्या तक्रारीनंतर त्यावर विस्तृत शहानिशा करण्यात आली. याच पद्धतीने याआधीही एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केवळ लाच घेताना पकडलेल्याच नाही तर तक्रारीची शहानिशा करून त्यात तथ्य आढळेल, अशा प्रकरणांमध्येही आता लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय गुन्हा दाखल करू लागले आहे.