शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
3
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
4
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
5
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
6
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
7
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
8
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
9
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
10
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
11
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
12
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
13
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
14
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
15
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
16
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
17
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
18
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
19
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
20
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 

माेरेश्वर पाळेकर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:23 IST

विष्णू कुलकर्णी पावस : रत्नागिरी तालुक्यातील पावस येथील स्वामी स्वरुपानंद विद्यामंदिरचे माजी सहाय्यक शिक्षक विष्णू वासुदेव कुलकर्णी (७२) ...

विष्णू कुलकर्णी

पावस : रत्नागिरी तालुक्यातील पावस येथील स्वामी स्वरुपानंद विद्यामंदिरचे माजी सहाय्यक शिक्षक विष्णू वासुदेव कुलकर्णी (७२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते सध्या कुवारबाव येथे राहत हाेते. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.

पुंडलिक वाघाटे

रत्नागिरी : माजी पाेलीस निरीक्षक पुंडलिक दत्ताराम वाघाटे (६४) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. बीएसएनएलच्या सेवानिवृत्त सुपरिटेंडंट पूनम वाघाटे यांचे ते पती, डाॅ. विदुला काेंडेकर यांचे वडील हाेत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, मुलगी, जावई असा परिवार आहे.

राजेंद्र कांबळी

चिपळूण : चिपळूणचे माजी नगरसेवक, मार्कंडी येथील रहिवासी राजेंद्र शंकर कांबळी (६०) यांचे बुधवारी उपचारादरम्यान काेल्हापूर येथे निधन झाले. त्यांना मंगळवारी हृदयविकाराचा झटका आला हाेता. त्यानंतर त्यांना उपचारासाठी काेल्हापूर येथे नेण्यात आले हाेते. त्यांच्या पश्चात पत्नी, दाेन मुलगे, मुलगी, सून असा परिवार आहे.

अनंत सुर्वे

राजापूर : तालुक्यातील ओणी पंचक्राेशीतील गावप्रमुख, सेवानिवृत्त तलाठी अनंत महादेव सुर्वे (८६) यांचे २ मे राेजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात ५ मुलगे, ३ मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

जानकीबाई तटकरे

चिपळूण : तालुक्यातील मालघर - तांबडवाडी येथील जानकीबाई सीताराम तटकरे (८५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. रामपूरचे ग्रामसेवक चंद्रकांत तटकरे यांच्या त्या आई हाेत. त्यांच्या पश्चात तीन मुली, चार मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

संदीप भाेबेकर

सावर्डे : चिपळूण तालुक्यातील मालदाेली स्वकुळसाळी समाजाचे विद्यमान अध्यक्ष संदीप माेहन भाेबेकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. भजनाची त्यांनी आवड हाेती. त्यांच्या पश्चात तीन मुली, चार मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

हलिमा अन्वारे

खेड : तालुक्यातील साखराेली येथील हलिमा अली अन्वारे (८७) यांचे दक्षिण आफ्रिका - फिसबर्ग येथे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचे सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रात विशेष याेगदान हाेते.

वसंत गुण्ये

पाली : लांजा तालुक्यातील मठ ग्रामपंचायतीचे सरपंच व शेतीनिष्ठ शेतकरी वसंत जगन्नाथ गुण्ये (७८) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले़ वसंत गुण्ये सलग १० वर्षे मठ गावचे सरपंच हाेते. त्यांच्या पश्चात ५ विवाहित मुली, नातवंडे, भाऊ असा परिवार आहे.

दत्ताराम कांबळे

आरवली : संगमेश्वर तालुक्यातील राजिवली ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दत्ताराम देवजी कांबळे (५२) यांचे मुंबई येथे उपचारादरम्यान निधन झाले. दत्ताराम कांबळे हे २००३ ते २००५ दरम्यान राजिवली गावचे सरपंच हाेते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.