शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात सेना-भाजपचे अखेर जमलं हो जमलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 12:51 IST

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार खासदार विनायक राऊत याना पाठिंबा देण्याचा निर्णय अखेर भाजपने घेतला आहे. या दोन्ही पक्षांची दिलजमाई करण्यात अखेर पक्षश्रेष्ठीना यश आले आहे.

ठळक मुद्देरत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात सेना-भाजपचे अखेर जमलं हो जमलंदोन्ही पक्षांची दिलजमाई करण्यात अखेर पक्षश्रेष्ठीना यश

रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार खासदार विनायक राऊत याना पाठिंबा देण्याचा निर्णय अखेर भाजपने घेतला आहे. या दोन्ही पक्षांची दिलजमाई करण्यात अखेर पक्षश्रेष्ठीना यश आले आहे.येत्या ३० तारखेला अर्ज भरणार आहे. त्यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातले पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन रत्नागिरी-सिंधुदुर्ग भाजप प्रभारी आमदार प्रसाद लाड यांनी केलेआहे.ते म्हणाले की, कोल्हापूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी युतीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्या पाठीशी उभे राहायचे आहे, असे निर्देश दिले आहेत, असे ते यावेळी म्हणाले.युती म्हणून आपण राऊत यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहायचे आहे, फडणवीस यांनी दिलेल्या निदेर्शाप्रमाणे येत्या ३० तारखेला भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहतील, असा विश्वास मला वाटतो मी आवाहन करू इच्छितो तीस तारखेला भाजप पदाधिकाऱ्यांनी अर्ज भरण्याप्रसंगी उपस्थित रहावे आणि केंद्रांमध्ये पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने खासदार विनायक राऊत यांना निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.युतीचे उमेदवार म्हणून विनायक राऊत यांचे नाव घोषित होण्यापूर्वी भाजप पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती परंतु मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिल्याप्रमाणे आता भाजपचे पदाधिकारी विनायक राऊत यांच्या प्रचाराचे काम वाडी-वस्तीवर करणार आहेत. मोठ्या मताधिक्क्याने ते विजयी होतील याकरिता आमचा प्रयत्न राहील असे लाड यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRatnagiriरत्नागिरी