शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 रत्नागिरी : उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 10:10 IST

अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी, सोमवारी लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदारसंघात निश्चित झालेल्या उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले.सोमवारी अर्ज मागे घेण्याची

ठळक मुद्देजिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत चिन्हांंचे वाटप

रत्नागिरी : अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी, सोमवारी लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदारसंघात निश्चित झालेल्या उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले.सोमवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत होती. १३ पैकी अखिल भारत हिंदू महासभेचे उमेदवार अजिंक्य धोंडू गावडे यांनी अर्ज मागे घेतल्याने निवडणूक रिंगणात १२ उमेदवार राहिले. त्यांना जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत चिन्हांंचे वाटप करण्यात आले. निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या चिन्हांना उमेदवारांच्या पसंतीनुसार चिन्ह वाटप करण्यात आले. 

विविध पक्षांच्या उमेदवारांना दिलेले चिन्ह असे - मान्यताप्राप्त राष्ट्रीय राजकीय पक्ष : किशोर वरक (बसपा) - हत्ती. नवीनचंद्र बांदिवडेकर (राष्ट्रीय काँग्रेस) : हात. विनायक राऊत (शिवसेना) : धनुष्यबाण. नोंदणीकृत राजकीय पक्ष - नीलेश राणे : रेफ्रिजरेटर. बी. के. पालकर (भारत मुक्ती मोर्चा) : खाट. मारूती जोशी (बहुजन वंचित आघाडी ) : शिट्टी. राजेश दिलीपकुमार जाधव (बहुजन रिपब्लीकन सोशालीस्ट पार्टी (बीआरएसपी) : एअर कंडिशनर.   अ‍ॅड. संजय गांगनाईक (समाजवादी फॉरवर्ड ब्लॉक पक्ष) : क्रेन. विनायक लवू राऊत (अपक्ष) : तुतारी, पंढरीनाथ विद्याधर आंबेरकर (अपक्ष) : गॅस सिलींडर. नीलेश भिकाजी भातडे (अपक्ष) : कपाट. नारायण दशरथ गवस (फणस). या उमेदवारांना निवडणूक निरीक्षक राहूल तिवारी यांनी मार्गदर्शन केले.

टॅग्स :Electionनिवडणूकratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्ग