शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पडक्या विहिरीत सापडला मृतावस्थेत बिबट्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 11:15 IST

Leopard Sangmeswar Ratnagiri : संगमेश्वर तालुक्यातील कळंबस्ते तेलेवाडी येथील सीतारम नेवरेकर यांच्या मालकीच्या पडक्या विहिरीत सोमवारी सकाळी मृतावस्थेत बिबट्या सापडला असून, याबाबतची माहिती वनविभागाला देण्यात आली आहे. गेले दोन दिवस या परिसरात कुचकट वास येत होता. मात्र, उंदीर किंवा घुस मरून पडल्याच्या शक्यतेने विहीर मालकाने दुर्लक्ष केले. अखेर सोमवारी विहिरीत पाहिले असता बिबट्या दिसला.

ठळक मुद्देतीन ते चार दिवसापूर्वी बिबट्या विहिरीत पडल्याचा अंदाजगेले दोन दिवस परिसरात कुजकट वास

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील कळंबस्ते तेलेवाडी येथील सीतारम नेवरेकर यांच्या मालकीच्या पडक्या विहिरीत सोमवारी सकाळी मृतावस्थेत बिबट्या सापडला असून, याबाबतची माहिती वनविभागाला देण्यात आली आहे. गेले दोन दिवस या परिसरात कुचकट वास येत होता. मात्र, उंदीर किंवा घुस मरून पडल्याच्या शक्यतेने विहीर मालकाने दुर्लक्ष केले. अखेर सोमवारी विहिरीत पाहिले असता बिबट्या दिसला.सोमवारी वास जास्तच येत असल्याने नेवरेकर यांनी पडक्या विहिरीत डोकावून पाहिले असता त्यांना एक प्राणी पडलेला दिसला. हा बिबट्या असल्याचे कळताच त्यांनी ग्रामपंचायत सदस्य राजू पाटील यांना माहिती दिली. पाटील यांनी घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता तो मृत प्राणी बिबट्याच असल्याची खात्री झाली. पाटील यांनी याची माहिती सत्यवान विचारे यांना दिली. विचारे यांनी तत्काळ वन विभागाशी संपर्क साधून हा प्रकार सांगितला.कदाचित बिबट्ट्या भक्ष्याचा पाठलाग करत असता विहिरीत पडला असावा व विहीर खोल असल्याने त्याला वर येता आले नसल्याने त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज स्थानिक वर्तविण्यात येत आहे. नेवरेकर यांच्या विहिरीत बिबट्या पडला असल्याचे समजताच त्याला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. 

टॅग्स :leopardबिबट्याRatnagiriरत्नागिरी