शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कोंबड्यांच्या शिकारीच्या नादात बिबट्या घुसला थेट घरात, दोघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2021 18:15 IST

कोंबड्या खाण्याच्या नादात बिबट्या चक्क घरातच घुसला. चिपळूण तालुक्यातील पाते पिलवली गव्हाणवाडी येथे हा प्रकार घडला.

अडरे : कोंबड्यांच्या शिकारीच्या नादात बिबट्या चक्क घरातच घुसला. चिपळूण तालुक्यातील पाते पिलवली गव्हाणवाडी येथे हा प्रकार घडला. अन् सर्वांचीच घाबरगुंडी उडाली. यावेळी घरात शिरलेल्या बिबट्याने पती पत्नीवर हल्ला चढवून जखमी केले. दोन दिवसापुर्वी ही घटना घडली.पाते पिलवली गव्हाणवाडी येथील तुकाराम गंगाराम सुवरे (५०) यांच्या घरात हा बिबट्या शिरला होता. कोंबडीचा पाठलाग करत बिबट्या सुवरे यांच्या घरात आला. बिबट्याच्या उडीचा आवाज ऐकून घरातील सुनिता सुवरे जाग्या झाल्या. त्यांनी लाईट लावताच त्यांना बिबट्या दिसला. त्यांनी आरडोओरडा करताच बिबट्या बेडखाली लपून बसला. तर बेड हलताच बिबट्याने तुकाराम व त्यांच्या पत्नी सुनिता यांच्यावर हल्ला केला.बिबट्याने त्यांच्या डोक्यात पंजा मारल्याने त्या जखमी झाल्या. जखमी अवस्थेतच सुनिता, तुकाराम आणि मुलगा आरडाओरडा करत घराबाहेर पडले. ग्रामस्थांनी जखमी पती-पत्नीला डेरवण येथील रूग्णालयात नेले. त्यांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, घरात शिरलेल्या बिबट्याने जंगलात पळ काढला. याबाबतची माहिती वनविभागाला दिल्यानंतर अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. बिबट्याच्या संचारानंतर या भागात रात्रीची गस्त घालण्यास सुरूवात करण्यात आली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीleopardबिबट्या