शहरं
Join us  
Trending Stories
1
Pooja Khedkar Mother: नवी मुंबईतून ट्रक चालकाचं अपहरण, पुण्यातील घरात ठेवले डांबून; पूजा खेडकरच्या आईचा प्रताप
2
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
3
रशिया युक्रेन युद्ध संपूर्ण युरोपात पसरणार, NATO देशांचं सैन्य सज्ज; झेलेन्स्कींचा जगाला मोठा इशारा
4
हृदयद्रावक! BMW ने घेतला भारत सरकारच्या मोठ्या अधिकाऱ्याचा जीव; नेमकं काय घडलं?
5
UPI Rule Change: आजपासून मोठा बदल, मोठा दिलासा; आता UPI मधून एका दिवसात करू शकता 'इतक्या' लाखांचं ट्रान्झॅक्शन
6
Navratri 2025: आई तुळजाभवानीची घोर मंचकी निद्रा प्रारंभ; आता दर्शन थेट घटस्थापनेला!
7
पुढील ३ तासांसाठी मुंबईला 'रेड अलर्ट'; विजांच्या कडकडाट अन् जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा
8
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
9
Stock Markets Today: आठवड्याची सुस्त सुरुवात, ६० अंकांनी वधारला सेन्सेक्स; रियल्टी, मेटल शेअर्समध्ये खरेदी
10
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केलेली ती चूक भोवणार? टीम इंडियावर कारवाई होणार?
11
PPF Investment: पती पत्नीसाठी डबल नफ्याची ट्रिक! टॅक्सही शून्य, व्याजही जास्त; कसा घ्याल फायदा?
12
युद्ध स्फोटक वळणावर, रशियन ड्रोन्स रोमानियात; युक्रेनचा रशियातील सर्वात मोठ्या तेल प्रकल्पावर भीषण हल्ला
13
राहुल गांधींवर आरोप करण्याऐवजी त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा
14
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
15
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
16
ट्रम्प अन् निर्बंधांमुळे रशियन तेल मिळवण्यात भारताला अडचणी; जहाज कंपन्यांनी दिला नकार
17
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
18
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
19
‘एआय सायकोसिस’ ही स्थिती नेमकी काय आहे? Ai विचारांवर किंवा भावनांवर नियंत्रण ठेवत
20
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक

गत निवडणुकीतही ‘ती’च आघाडीवर

By admin | Updated: September 18, 2014 23:23 IST

सन २००९ साली झालेल्या विधानसभेच्या एकूण मतदारांची संख्या, झालेले एकूण मतदान, पुरूष आणि स्त्रियांची संख्या

रत्नागिरी : सन २००९च्या निवडणुकीतही झालेल्या मतदानात महिलांनी पाचही विधानसभा मतदार संघात आघाडी घेतली होती, हे विशेष. यावेळी झालेल्या मतदानात पुरूषांपेक्षा महिला मतदारांची संख्या चक्क ७३,९३० ने अधिक होती.सन २००९ साली झालेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत रत्नागिरी जिल्ह्यातील २६३ - दापोलीत एकूण मतदारांची संख्या २ लाख ३८ हजार ७९५, २६३ - गुहागरमध्ये २ लाख ४ हजार ६५५, २६५ - चिपळूणमध्ये २ लाख २४ हजार ६९४, २६६ - रत्नागिरीमध्ये २ लाख ३७ हजार २०६ आणि २६७ - राजापूरमध्ये २ लाख ११ हजार १५८ अशी एकूण होती. यावेळी एकूण मतदारांची संख्या ११ लाख १६ हजार ५०८ इतकी होती. यापैकी ७ लाख ३१ हजार ५७६ इतके मतदान झाले. यामध्ये पुरूष मतदारांची संख्या ३ लाख २९ हजार ३२३ होती, तर महिला मतदारांची संख्या ४ लाख ३ हजार २५३ इतकी होती. म्हणजेच महिलांची संख्या पुरूषांपेक्षा तब्बल ७३,९३० ने अधिक होती. यावर्षीही मतदानाचा हक्क बजावणाऱ्या महिलांची संख्या पुरूषांपेक्षा ६२,०७८ ने अधिक आहे. सन २००९मध्ये झालेल्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावलेल्या महिलांची संख्या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक होती. आता या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणाऱ्या महिलांची संख्या दापोलीत सर्वाधिक आहे. अर्थात, महिला मतदारांची संख्या अधिक असली तरी आजवरचे महिला आमदारांचे प्रमाण मात्र नगण्यच आहे. रत्नागिरीतून कुसुमताई अभ्यंकर आणि संगमेश्वरमधून लक्ष्मीबाई तथा मामी भुवड या दोनच महिला आतापर्यंत आमदार झाल्या आहेत. त्याही कोणत्याही आरक्षणाशिवाय. इतरवेळी कोठेही महिला उमेदवारांना संधी मिळालेली नाही. (प्रतिनिधी)सन २००९ साली झालेल्या विधानसभेच्या एकूण मतदारांची संख्या, झालेले एकूण मतदान, पुरूष आणि स्त्रियांची संख्या (विधानसभा मतदार संघनिहाय)मतदारसंघएकूणएकूण मतदान मतदारमतदानपुरूष स्त्रीटक्के दापोली२,३८,७९५१,४०,२९०६०,७६६७९,५२४५८.७५ गुहागर२,0४,६५५१,४०,६६०५९,७४१८१,९१९६९.२२ चिपळूण२,२४,६९४१,५१,३६०७१,५१५७९,७९२६७.३४ रत्नागिरी२,३७,२0६१,५९,२५९७५,७१५८४,५४४६७.१४ राजापूर२,११,१५८१,३९०६०६१,५८६७७,४७४६५.८६ एकूण११,१६,५०८७,३१,५७६३,२९,३२३४,०३,२५३६५.५२