शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

‘प्रवासी वाढवा’ अभियानात लांजा आगार अव्वल

By admin | Updated: April 19, 2017 13:05 IST

९ लाख ६ हजार प्रवाशांची वाहतूक

आॅनलाईन लोकमतरत्नागिरी, दि. १९ : राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे प्रवासी वाढवा अभियान राबविण्यात आले. जानेवारी ते मार्चअखेर तीन महिन्यांसाठी ‘प्रवासी वाढवा’ अभियान राबवत असताना आगारनिहाय प्रवासी उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. लांजा आगाराने उद्दिष्ट पूर्ण करून विभागात अव्वल क्रमांक मिळवला आहे.‘प्रवासी वाढवा अभियान’ संपूर्ण राज्यभरात एकाचवेळी राबवण्यात आले. जानेवारी ते मार्च तीन महिन्यांच्या कालावधीत प्रवासी उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. लांजा आगारासाठी ८ लाख ४३ हजार प्रवाशांचे उद्दिष्ट निश्चित केले होते. परंतु लांजा आगाराने ९ लाख ६ हजार प्रवाशांची वाहतूक करून संपूर्ण विभागात प्रथम क्रमांक मिळविला आहे. राजापूर आगारासाठी ७ लाख ४ हजार प्रवाशांचे उद्दिष्ट असताना ७ लाख ५२ हजार प्रवासी मिळवले आहेत. दापोली आगारासाठी ८ लाख ३८ हजारांचे उद्दिष्ट होते. परंतु आगाराने ८ लाख ५६ हजार प्रवासी मिळविले आहेत. राजापूर आगाराने उद्दिष्टापेक्षा ४८ हजार व दापोली आगाराने १८ हजार अधिक प्रवासी मिळवून बक्षिसाच्या स्पर्धेत प्रवेश मिळविला आहे.खेड आगाराला ११ लाख ४६ हजारांचे उद्दिष्ट असताना ११ लाख ९ हजार प्रवासी मिळवले आहेत. चिपळूण आगारासाठी १६ लाख ८४ हजाराचे उद्दिष्ट होते. पैकी १६ लाख ५८ हजार प्रवासी मिळवले. गुहागरसाठी ९ लाख ८७ हजाराचे उद्दिष्ट असताना ९ लाख ६७ प्रवासी मिळवले. देवरूख आगारासाठी १५ लाख ८३ हजारांचे उद्दिष्ट होते, पैकी १४ लाख ८१ हजार प्रवासी मिळवण्यात यश आले. रत्नागिरी आगाराला २६ लाख ३८ हजार प्रवाशांचे उद्दिष्ट होते, पैकी २३ लाख ४० हजार प्रवासी मिळवण्यात यश आले. मंडणगड आगारासाठी ४ लाख ६५ हजाराचे उद्दिष्ट असताना ३ लाख ८५ हजार प्रवाशी मिळविण्यात आले. संपूर्ण रत्नागिरी विभागासाठी एक कोटी ९ लाख १७ हजार प्रवाशांचे उद्दिष्ट होते, मात्र, एक कोटी ३ लाख ५६ हजार प्रवासी मिळविण्यात यश आले. (प्रतिनिधी)