शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

कुंभार्ली घाटात पुन्हा दरड कोसळली, काही वेळातच वाहतूक सुरु

By संदीप बांद्रे | Updated: July 19, 2022 19:22 IST

अवजड वाहने घाटमाथ्यावर व पायथ्यालगत थांबवून ठेवण्यात आली

चिपळूण : कराड चिपळूण मार्गावरील कुंभार्ली घाटात आज, मंगळवारी दुपारच्या सुमारास पुन्हा एकदा दरड कोसळली. सार्वजनिक बांधकाम विभागाची यंत्रणा तत्काळ घटनास्थळी पोहोचली असून दरड हटविण्याचे काम सुरू केले. दरड हटविल्यानंतर या मार्गावरून पुन्हा वाहतूक सुरु करण्यात आली आहे.काही दिवसापुर्वी मुसळधार पावसात कुंभार्ली घाटात दरड कोसळण्याची घटना घडली होती. दरडीचा भराव रस्त्यावर आल्याने एकेरी वाहतूक सुरू होती. त्यानंतर आता पुन्हा या घाटातील सोनपात्रा ठिकाणालगत दरड कोसळली आहे. दरडीसोबत मोठ मोठे दगड रस्त्यावर आल्याने हा मार्ग काहींसा बंद पडला. तरीदेखील किरकोळ वाहने रस्त्याच्या एका बाजूने सोडली जात होती. मात्र अवजड वाहने घाटमाथ्यावर व पायथ्यालगत थांबवून ठेवण्यात आली होती.या घटनेची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत जेसीबी व अन्य यंत्रणा पोहोचली असून दरड हटविण्याचे काम सुरू केले आहे. याआधी खड्यांमुळे कुंभार्ली घाट रस्ता मृत्युचा सापळा बनला होता. मात्र आता दरडीमुळे हा मार्ग धोकादायक ठरू लागला आहे.रघुवीर घाटात दरड कोसळलीपर्यटकांना पर्यटनासाठी एक जुलै पासून बंद करण्यात आलेल्या खेड तालुक्यातील रघुवीर घाटातही दरड कोसळली आहे. यावर्षी पहिल्यांदाच दरड कोसळण्याची घटना घडली असून  प्रशासनाने दरड हटवण्यासाठी यंत्रणा लावली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीlandslidesभूस्खलन