शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

खेड रेल्वे स्थानकात गोंधळ; मांडवी एक्सप्रेसचे दरवाजे न उघडल्याने प्रवासी संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2019 21:12 IST

गणेशोत्सवसाठी कोकणात गेलेल्या लोकांची मुंबईत परतणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.

खेड: मडगावहून मुंबईला जाणारी मांडवी एक्सप्रेस खेड स्थानकावर थांबली, मात्र ट्रेनमधील प्रवाशांनी प्रचंड गर्दी असल्यामुळे एक्सप्रेसचा दरवाजा न उघडल्याने संतप्त झालेल्या स्थानकातील प्रवाशांनी स्टेशन मास्तरांना घेराव घालत गोंदळ घातला.

गणेशोत्सवसाठी कोकणात गेलेल्या लोकांची मुंबईत परतणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यातच आज (रविवारी) खेड येथून प्रवाशांनी मडगाव-सीएसएमटी मांडवी एक्सप्रेसचे तिकीट बुकींग केले होते. परंतु ट्रेन पूर्णपणे भरल्याने ट्रेनमध्ये असणाऱ्या प्रवाशांनी एक्सप्रेसचे दरवाजेच न उघडल्याने काही वेळानंतर ट्रेन अखेर सुटली. मात्र बुकींग करुन सुद्धा खेड स्थानकावरच रहावे लागल्याने संतप्त प्रवाशांनी स्टेशन मास्तरांना घेराव घालत गोंदळ घातला.

तसेच हा प्रकार झाल्यानंतर अर्धा तासाने हॉलिडे एक्सप्रेस येत असल्याची घोषणा करण्यात आली. या ट्रेनला अतिरिक्त डबे असल्याचे कोकण रेल्वेकडून प्रवाशांना सांगण्यात आले. मात्र यामध्ये काही प्रवाशांना दिलासा मिळाला, तर हॉलिडे एक्सप्रेसही भरून आल्याने परिणामी प्रवाशांनी या गाडीच्या एसी डब्याची तोडफोड केली. त्यामुळे प्रवाशांची गर्दी आणि रोष पाहता कोकण रेल्वेने खेड स्थानकात काही गाड्यांना विशेष थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे. 

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवKonkan Railwayकोकण रेल्वे