शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कोंडिवळे शाळेत गळती सुरु, पालक आक्रमक, मुलांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 13:37 IST

कोंडिवळे जिल्हा परिषद शाळेत छप्पर गळती सुरु झाल्याने पावसाचे पडणारे पाणी वर्गखोल्यांत साठू लागल्याने समस्त विद्यार्थ्यांपुढे समस्या उभी ठाकली आहे. दरम्यान, जोवर या शाळेची दुरुस्ती होत नाही, तोवर विद्यार्थ्यांना शाळेत पाठविणार नाही, असा निर्णय कोंडिवळेमधील शाळा व्यवस्थापन समितीने घेतला असून, तसे पत्र जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे.

ठळक मुद्देकोंडिवळे शाळेत गळती सुरु, पालक आक्रमक : दुरुस्ती होत नाही, तोपर्यंत मुलांना शाळेत पाठवणार नाही

राजापूर : कोंडिवळे जिल्हा परिषद शाळेत छप्पर गळती सुरु झाल्याने पावसाचे पडणारे पाणी वर्गखोल्यांत साठू लागल्याने समस्त विद्यार्थ्यांपुढे समस्या उभी ठाकली आहे. दरम्यान, जोवर या शाळेची दुरुस्ती होत नाही, तोवर विद्यार्थ्यांना शाळेत पाठविणार नाही, असा निर्णय कोंडिवळेमधील शाळा व्यवस्थापन समितीने घेतला असून, तसे पत्र जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे.कोंडिवळे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत एकूण १५ विद्यार्थी शिकत आहेत. मागील काही वर्षांपासून ही शाळा दुरुस्तीसाठी आली असून, त्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीसह ग्रामस्थांनी सातत्याने प्रशासनाकडे मागणी केली आहे. पण त्या प्रयत्नांना अजिबात यश आलेले नाही. यापूर्वी सन २००३मध्ये शाळा दुरुस्तीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला गेला होता. पण नादुरुस्त होत असलेल्या शाळेकडे कुणीच लक्ष दिले नाही.यावर्षी पहिल्याच दिवशी गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले. जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून कोंडिवळे ग्रामपंचायतीकडे अनुदान जमा झाले आहे. पण खर्च मात्र झालेला नाही, त्यामुळे शाळा मोडकळीला आली असून, चालू पावसाळ्यात छप्पराला गळती लागल्याने वर्गखोल्यात पाणी साठत आहे. त्यामुळे शाळेची स्टेशनरी भिजली असून, गळक्या वर्गात मुलांना कसे बसवायचे, असा प्रश्न पालकांपुढे निर्माण झाला आहे.यापूर्वी सातत्याने शाळा दुरुस्तीचा प्रस्ताव पाठवूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे आज विद्यार्थ्यांवर अशी वेळ आली असल्याचा आरोप पालक वर्गामधून होत आहे. शाळेची दुरुस्ती होत नाही, तोवर मुलांना शाळेत पाठविणार नाही, असा निर्णय विद्यार्थ्यांच्या पालकांनी घेतला आहे.

टॅग्स :SchoolशाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्रRatnagiriरत्नागिरी