शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

चांदेराई बंदराला गतवैभव प्राप्त करून देणार

By शोभना कांबळे | Updated: April 10, 2023 15:50 IST

चिंद्रवली येथे काजळी नदी संवाद यात्रा पार पडली

रत्नागिरी : भविष्यातील मत्स्य आधारित व्यवसाय उभारणी ज्यात नौकावहन गतवैभव परत चांदेराई बंदराचे उभारणी नियोजन नदी संवाद यात्रेत करण्यात आले. त्यामुळे चांदेराईतील बंदराला गतवैभव प्राप्त हाेणार आहे. या बंदरात पुन्हा गलबते पाहायला मिळणार आहे.रत्नागिरी तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत चांदेराई, ग्रुप ग्रामपंचायत चिंद्रवली कोंडवी, उमरे व जिल्हा समिती सदस्य, जिल्हा प्रशासन यांच्या विद्यमाने ग्रुप ग्रामपंचायत चिंद्रवली येथे काजळी नदी संवाद यात्रा पार पडली. काजळी नदी काठावरील ग्रुप चिंद्रवली तसेच ग्रुप ग्रामपंचायत चांदेराईमधील सर्व जलप्रेमी ग्रामस्थ, शेतकरी, व्यावसायिक, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, विद्यार्थी यांनी नदी संवाद यात्रेत सहभाग घेतला. रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय तथा जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या विविध प्रशासकीय अधिकारी यांनी नदी संवाद यात्रा ठिकाणी उपस्थित राहून स्थानिक ग्रामस्थांना काजळी नदी संदर्भात नदी संवर्धन अमृतवाहिनी करण्यासाठीचे मार्गदर्शन केले.नदी संवाद यात्रा ग्रुप ग्रामपंचायत चिंद्रवली, उमरे, कोंडवी आणि ग्रुप ग्रामपंचायत चांदेराई, सरपंच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य यांचे मार्गदर्शन ग्रामस्थांना लाभले. या उपक्रमासाठी काजळी नदी संवाद यात्रेची नदी प्रहरी सदस्य व काजळी नदी समन्वय रत्नागिरी यांच्या प्रमुख उपस्थितीत या अभियानाचे समिती उद्घाटन गटविकास अधिकारी जे. पी. जाधव, तालुका कृषी अधिकारी एन. पी. भोईये, मंडळ कृषी अधिकारी एम. व्ही. बापट, कृषी पर्यवेक्षक आर. के. डवरी, चांदेराईचे कृषी सहायक ठाकरे, कृषी सहायक एस. बी. कदम, वनरक्षक अधिकारी प्रभू सावणे, काजळी नदी नोडल अधिकारी तिरमारे यांचे सहायक अधिकारी आणि काजळी नदी प्रहरी सदस्य उपस्थित हाेते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी