शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीतील जे. के. फाईल्स कंपनीत स्वेच्छा निवृत्तीची नोटीस, कर्मचाऱ्यांना दिली मुदत 

By मनोज मुळ्ये | Updated: June 20, 2023 19:25 IST

कंपनीमधील एकूण उत्पादन खर्च आणि त्याचा ताळमेळ बसवणे कठीण

रत्नागिरी : रत्नागिरीतील प्रसिध्द जे. के. फाईल्स इंजिनिअरींग कंपनी बंद हाेण्याच्या हालचाली वेगाने सुरू आहेत. कंपनीमधील एकूण उत्पादन खर्च आणि त्याचा ताळमेळ बसवणे कठीण जात असल्याच्या सूचना कंपनीने कामगारांना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांच्या स्वेच्छा निवृत्तीची नाेटीस लावण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांना २४ जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे.जे. के. फाईल्स कंपनीच्या इंजिनिअरींग विभागाचे सीएचआरओ एम. व्ही. चंद्रशेखर यांनी १७ जून राेजी कर्मचाऱ्यांना ही नोटीस बजावली आहे. त्यात त्यांनी रत्नागिरीमधील प्लांट आणि मशिनरी खूप जुन्या झाल्या असून, अकार्यक्षम बनल्या आहेत. त्यामुळे अधिक चांगले तंत्रज्ञान व मशिनरीची आवश्यकता आहे. परंतु, व्यवस्थापनाला सध्याच्या परिस्थितीत ते शक्य नसल्याचे म्हटले आहे. कायमस्वरुपी असणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच ही योजना लागू असली तरी ज्यांचे वय ४० आहे आणि ज्यांना कंपनीत १० वर्ष पूर्ण झाले आहेत, त्यांनाच ही योजना लागू होणार आहे. त्यामुळे कंपनीत कायम होऊन चार-पाच वर्ष झालेल्या कामगारांपुढे भविष्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. सध्या युनियनचे पदाधिकारी येऊन कामगारांची भेट घेऊन दिलासा देण्याचा प्रयत्न करीत आहेत. कंपनीने लागू केलेली स्वेच्छा निवृत्ती योजना न स्वीकारण्याच्या मन:स्थितीमध्ये कर्मचारी आहेत. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी