शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
2
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
3
युद्धबंदीनंतर पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
4
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
5
'युद्धबंदीचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
6
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
7
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
8
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
9
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
10
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
11
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
12
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धबंदीनंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
13
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
14
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
15
'आम्हाला तिसऱ्या पक्षाची...', ट्रम्प यांनी काश्मीर मुद्दा उपस्थित केल्यावर प्रियंका चतुर्वेदींनी दिले उत्तर
16
पाकिस्तानचे अपयश उघड! बिकानेरमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र बूस्टर, नोज कॅप सापडले
17
तुमच्या मुलीच्या लग्नासाठी लाखो रुपये जमवायचेत? गुंतवणुकीसाठी 'हे' आहेत ३ बेस्ट पर्याय
18
बोरीवलीच्या नँसी व सुकरवाडी एसटी डेपोसाठी ३ महिन्यांत निविदा काढणार; परिवहन मंत्री सरनाईकांची घोषणा
19
चौकारांच्या हॅटट्रिकसह स्मृती मानधनाने साजरी केली विक्रमी सेंच्युरी!
20
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले

देवरुखातील विविध वाड्यांतील पथदीपांचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:37 IST

देवरुख : देवरुख शहरातील बोटके वाडी, कोल्हेवाडी आणि हसम वाडी येथील पथदीपच्या कामांचे उद्घाटन करण्यात आले. यासाठी नगरपंचायतीने १४ ...

देवरुख : देवरुख शहरातील बोटके वाडी, कोल्हेवाडी आणि हसम वाडी येथील पथदीपच्या कामांचे उद्घाटन करण्यात आले. यासाठी नगरपंचायतीने १४ व्या वित्त आयाेगातून ४५ लाख व नगराेत्थानमधून ४५ लाखाची तरतूद केली हाेती.

वाढत्या शहरीकरणासोबत रस्ते, पाणी आणि पथदीप मूलभूत गरज झाली आहे. नागरिकांची ही गरज ओळखून मृणाल शेट्ये व त्यांचे सर्व सहकारी नगरसेवक, नगरसेविका यांनी देवरुख शहरातील सर्व वाड्या-वस्तीत पथदीप पोहोचविण्याचा निर्णय घेतला. देवरुखच्या सर्व भागांत सुमारे ९०० पथदीप बसविण्याच्या कामाला सुरुवात झाली. हा उद्घाटन सोहळा नगराध्यक्ष मृणाल शेट्ये, उपनगराध्यक्षा सानवी संसारे, स्थानिक नगरसेविका अश्विनी पाताडे, रेश्मा किर्वे, देवरुखचे माजी नगराध्यक्ष नीलेश भुरवणे, माजी उपनगराध्यक्ष आणि भाजप तालुका उपाध्यक्ष अभिजित शेट्ये, भाजप जिल्हा कार्यकारिणी सदस्य तुकाराम किर्वे, नगरसेवक प्रफुल्ल भुवड, प्रकाश मोरे, यशवंत गोपाळ, राजेंद्र गवंडी, नगरसेविका मानसी आंबेकर, महेंद्र आंबेकर उपस्थित होते.

060921\3038img-20210906-wa0055.jpg

उद्घाटन