शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

पतीने हॉकी स्टिकने मारहाण करून डांबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 23:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : पतीने हॉकी स्टीकने बेदम मारहाण करून कोंडून ठेवल्याची तक्रार रत्नागिरी पंचायत समितीच्या माजी सभापती आणि मिºया गावच्या सरपंच स्वप्नाली सावंत यांनी केली आहे. मारहाणीत सावंत जखमी झाल्या असून, त्यांच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुकांत सावंत हे शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख आहेत.गेले काही दिवस पती-पत्नीमध्ये खटके उडत ...

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : पतीने हॉकी स्टीकने बेदम मारहाण करून कोंडून ठेवल्याची तक्रार रत्नागिरी पंचायत समितीच्या माजी सभापती आणि मिºया गावच्या सरपंच स्वप्नाली सावंत यांनी केली आहे. मारहाणीत सावंत जखमी झाल्या असून, त्यांच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुकांत सावंत हे शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख आहेत.गेले काही दिवस पती-पत्नीमध्ये खटके उडत होते. त्यातूनच रविवारी पती सुकांत यांनी आपल्याला हॉकी स्टीकने मारहाण केली आणि त्यानंतर खोलीत डांबून ठेवले, असा आरोप स्वप्नाली सावंत यांनी केला.रात्र जागून काढली!रविवारची रात्र त्या खोलीतच जागून काढली. महत्प्रयासाने आपण सोमवारी सकाळी ११.३० च्या सुमारास आपली झाडगाव येथील बहीण अक्षता सावंत हिच्याकडे गेलो. मात्र, मागावर असलेल्या पती सुकांत सावंत यांनी तेथे येऊन त्या घराचा दरवाजा लाथेने उघडला आणि तेथेही आपल्याला मारहाण केली. सततच्या मारहाणीमुळे उठताही येत नव्हते. मात्र कशीबशी जिल्हा रुग्णालयापर्यंत येऊन दाखल झाले, असे सावंत यांनी पोलिसांना सांगितले. स्वप्नाली सुकांत सावंत या रत्नागिरी पंचायत समितीच्या माजी सभापती आहेत. सावंत यांच्यावर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या मारहाणीमागचे कारण समजू शकले नाही. सुकांत सावंत यांच्यावर याप्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.