शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

रत्नागिरीत १५ एप्रिलला दणाणणार हिंदू गर्जना मोर्चा

By अरुण आडिवरेकर | Updated: April 5, 2023 16:21 IST

माेर्चाचा प्रचार गावांमध्येही करण्यात येणार

रत्नागिरी : येथील सकल हिंदू समाजातर्फे शनिवार, १५ एप्रिल २०२३ राेजी सायंकाळी ४ वाजता हिंदू गर्जना मोर्चा काढण्यात येणार आहे. या माेर्चाच्या नियाेजनाठी बैठकीचे आयाेजन करण्यात आले हाेते. या बैठकीला विविध हिंदुत्ववादी संघटना, संप्रदाय, मंडळे, ज्ञाती संस्थांचे १०० प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत मोर्चाच्या प्रसार, प्रसिद्धी आदींचे नियोजन करण्यात आले.हिंदूराष्ट्र सेनेचे चंद्रकांत राऊळ यांनी सांगितले की, आज स्वतंत्र भारतामध्ये हिंदू धर्म आणि हिंदूधर्मीय यांच्यावर लव्ह जिहाद, धर्मांतर, गोहत्या, देवतांचे विडंबन आदी आघात सातत्याने होत आहेत. याविषयी हिंदूंमध्ये जागृती निर्माण व्हावी आणि हिंदूंचे संघटन व्हावे, या उद्देशाने हिंदू गर्जना मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाची सुरुवात शिवतीर्थ, मारुती मंदिर येथे होऊन जयस्तंभ बाजारपेठ मार्गे मोर्चाची सांगता स्वातंत्र्यलक्ष्मी चौक येथे होणार आहे. या मोर्चाला हिंदुराष्ट्र सेनेचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय देसाई हे संबोधित करणार आहेत.श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान रत्नागिरीचे अध्यक्ष राकेश नलावडे म्हणाले की, कोणा एका संघटनेने हा मोर्चा आयोजित केलेला नसून समाजातील सर्व हिंदूंनी एकत्र येऊन या मोर्चाचे आयोजन केलेले आहे. या माेर्चाचा प्रचार गावांमध्येही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.बैठकीला चंद्रकांत राऊळ, राकेश नलावडे, संजय जोशी, श्रीरंग प्रभुदेसाई, राजू तोडणकर, गजानन करमरकर, दीपक देवल, मंदार देसाई, हिमांशु देसाई, तेजस साळवी, गणेश गायकवाड, दीपक जोशी यांच्यासह विविध हिंदुत्ववादी संघटना, संप्रदाय, मंडळे, ज्ञाती संस्था आदींचे प्रतिनिधी उपस्थित होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी