शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीच्या ईशानला आंतरराष्ट्रीय ऑलिंपियाड स्पर्धेत सुवर्णपदक

By मेहरून नाकाडे | Updated: July 12, 2023 18:53 IST

रत्नागिरी : रत्नागिरीचा सुपूत्र ईशान सतिश पेडणेकर याने अल अईन (यु.ए.इ.) येथे घेण्यात आलेल्या ३४ व्या इंटरनॅशनल बायोलाॅजी ऑलिंपियाड ...

रत्नागिरी : रत्नागिरीचा सुपूत्र ईशान सतिश पेडणेकर याने अल अईन (यु.ए.इ.) येथे घेण्यात आलेल्या ३४ व्या इंटरनॅशनल बायोलाॅजी ऑलिंपियाड २०२३ मध्ये सुवर्ण पदक मिळविले आहे. ईशान पेडणेकर याच्या काैतुकास्पद कामगिरीमुळे देशाची तसेच रत्नागिरीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.आंतरराष्ट्रीय ऑलिंपियाड स्पर्धेत यावर्षी प्रथमच भारतातील चारही विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदके मिळवून इतिहास रचला आहे. जागतिक स्तरावरून या मुलांचे कौतुक करण्यात येत आहे. मेघ छाबडा (जालना), ईशान पेडणेकर (रत्नागिरी), ध्रूव अडवानी (बंगळूरू), रोहीत पंडा (छत्तीसगड) सुवर्णपद विजेते ठरले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांना प्रो.मदन चतुर्वेदी (दिल्ली), डाॅ.अनुपमा रोनड (मुंबई), डाॅ.व्ही.व्ही.बिनाॅय (बंगळूरू), डाॅ.रामबहादूर सुबेदी (मुंबई) यांचे मार्गदर्शन लाभले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी