शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
2
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
3
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
4
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणार कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप
5
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
6
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
7
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
8
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
9
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
10
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
11
शू रॅकवर बसल्याने मांजराला नवव्या मजल्यावरून फेकले, आरोपी शेजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
12
‘भारतात मतदार यादी तयार करणे, हे जगात सर्वांत कठीण काम’
13
लोकल लेट का होते? ते शोधा, तरच अपघात कमी होतील, मुंब्रा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटनांचे मत
14
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
15
नव्या स्थानकांच्या उभारणीत रेल्वेचा हात आखडताच, नवे ठाणे, चिखलोली, दातीवली, मानस मंदिरसह ३२ स्थानकांचा होता प्रस्ताव
16
लेखी परीक्षा होणार कडेकोट बंदोबस्तात, गैरप्रकार टाळण्यासाठी नवी मुंबई पालिकेचे पोलिस खात्याला पत्र
17
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
18
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
19
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
20
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली

मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवात गोगटे कॉलेज चॅम्पियन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 12:27 IST

gogte college Ratnagiri- ५३ वा मुंबई विद्यापीठ युवा महोत्सव २०२१ मध्ये गोगटे जोगळेकर महाविद्यालय झोनल राऊंडमध्ये १० स्पर्धांपैकी ८ स्पर्धांमध्ये पारितोषिक प्राप्त करत चॅम्पियन ठरले आहे.

ठळक मुद्देरत्नागिरी दक्षिण झोनमध्ये गोगटे कॉलेज चॅम्पियनमुंबई विद्यापीठ युवा महोत्सवात पारितोषिक

रत्नागिरी : ५३ वा मुंबई विद्यापीठ युवा महोत्सव २०२१ मध्ये गोगटे जोगळेकर महाविद्यालय झोनल राऊंडमध्ये १० स्पर्धांपैकी ८ स्पर्धांमध्ये पारितोषिक प्राप्त करत चॅम्पियन ठरले आहे.गोगटे जोगळेकर महाविद्यालयाला प्राप्त झालेली पारितोषिके प्रथम क्रमांक - शास्त्रीय गीतगायन स्पर्धा - वैष्णवी जोशी, सुगम संगीत- वैष्णवी जोशी, वेस्टर्न गीतगायन स्पर्धा- सम्यक हातखंबकर, मिमिक्री- शैलेश इंगळे, एकपात्री- शुभम गोविलकर. द्वितीय क्रमांक - वक्तृत्व स्पर्धा- सीमा दसाणा, तृतीय क्रमांक - ऑन स्पॉट पेंटिंग- ओमकार कांबळे, कथाकथन- पर्णिका तिवरेकर.सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.आनंद आंबेकर यांच्या सोबत प्रा. शुभम पांचाळ, प्रा. मधुरा आठवले- दाते, प्रा. जयंत अभ्यंकर, प्रा. आरती पोटफोडे, प्रा.अजिंक्य पिलणकर तसेच विद्यार्थी सचिव बुशरा खान व सांस्कृतिक विभाग विद्यार्थी प्रतिनिधी प्रसाद साळवी शुभम शिवलकर, पर्णिका सुर्वे, कौस्तुभ आंब्रे, स्वप्नील शिंदे, सिद्धी गुरव यांनी व्यवस्थापन केले. तसेच सिद्धी शिंदे, शुभम नंदानी, चैतन्य पटवर्धन, केदार लिंगायत, स्वानंद नेने यांनी मेहनत घेतली.इतर महाविद्यालयाचे पॉईंटस

  • गोगटे जोगळेकर कॉलेज- १८
  • आठल्ये सप्रे पित्रे कॉलेज- ११
  • आर्टस् कॉमर्स अँड ससान्स कॉलेज लांजा- ८
  • दि कॅड कॉलेज- ५
  • नवनिर्माण कॉलेज - ४
  • चाफे कॉलेज- ३
  • भारत शिक्षण मंडळ कॉलेज- ३
  • फिनोलेक्स कॉलेज- १
  • आबासाहेब मराठे कॉलेज- १
टॅग्स :collegeमहाविद्यालयRatnagiriरत्नागिरी