शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकत्व कायद्याविरोधात खेडमध्ये एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 11:15 IST

केंद्र शासनाच्या सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात सोमवारी खेडमध्ये मुस्लिम बांधवांनी एल्गार केला. रिजेक्ट सीसीए आणि बायक्वॉट एनआरसी असे फलक घेतलेले हजारो युवक या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. ह्यतानाशाई नहीं चलेगीह्ण या घोषणेने खेड प्रांत कार्यालय परिसर दणाणून गेला होता. या मोर्चामध्ये खेड तालुक्यातील सुमारे पाच हजार मुस्लिम बांधव सहभागी झाले होते.

ठळक मुद्देनागरिकत्व कायद्याविरोधात खेडमध्ये एल्गारमुस्लिम समाज एकत्र, घोषणांनी परिसर दणाणला

खेड : केंद्र शासनाच्या सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात सोमवारी खेडमध्ये मुस्लिम बांधवांनी एल्गार केला. रिजेक्ट सीसीए आणि बायक्वॉट एनआरसी असे फलक घेतलेले हजारो युवक या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. ह्यतानाशाई नहीं चलेगीह्ण या घोषणेने खेड प्रांत कार्यालय परिसर दणाणून गेला होता. या मोर्चामध्ये खेड तालुक्यातील सुमारे पाच हजार मुस्लिम बांधव सहभागी झाले होते.खेडमध्ये सोमवारी सकाळी ११ वाजता मदिना चौकातून हा मोर्चा निघाला. पोत्रिक मोहल्ला, साठे मोहल्लामार्गे हा मोर्चा तीनबत्तीनाका येथे पोहोचला. याठिकाणी जिजामाता उद्यानातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रातांधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. यावेळी केंद्र शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.सीसीए कायदा रद्द करण्यात यावा, तर एनआरसीवर बहिष्कार घाला, अशी मागणी करण्यात आली. त्यानंतर मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाने खेडचे प्रांताधिकारी अविशकुमार सोनोने यांना निवेदन सादर केले.मोर्चादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी खेड पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली होती.

टॅग्स :Morchaमोर्चाRatnagiriरत्नागिरी