शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
2
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
3
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
4
"माझ्या मुलाला न्याय हवाय, सोनमच्या खात्यात २० लाख..."; राजाच्या आईने केली सुनेची पोलखोल
5
Sonam Raghuvanshi : ज्या गाईडला दिला नकार, तोच बनला मोठा साक्षीदार! सोनमचं पितळ उघडं कसं पडलं?
6
दिल्लीत एका फ्लॅटला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी वडिलांची दोन मुलांसह इमारतीवरून उडी, तिघांचाही मृत्यू
7
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
8
गोल्ड लोन घेताय? थांबा! RBI च्या 'या' नवीन नियमांचा तुम्हाला फायदा होणार की तोटा? वाचा सविस्तर
9
COVID19: कोरोनाचा विळखा घट्ट होतोय; राज्यातील रुग्णांचा आकडा १३०० पार!
10
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
11
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
12
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
13
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
14
Raja Raghuvanshi Murder Case : पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...
15
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
16
रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या
17
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
18
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
19
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
20
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त रत्नागिरीत एकता दौड

By अरुण आडिवरेकर | Updated: October 31, 2022 12:15 IST

या एकता दौडमध्ये रत्नागिरीमधील नागरिक तसेच अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला.

रत्नागिरी : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून सकाळी ७ वाजता रत्नागिरीतील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम ते जिल्हाधिकारी कार्यालय या दरम्यान एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी छत्रपती  शिवाजी महाराज स्टेडीयम येथे हिरवा झेंडा दाखवून या एकता दौडचे शुभारंभ केला. यावेळी राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ घेण्यात आली.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिशित यादव, रत्नागिरीचे प्रांताधिकारी विकास सूर्यवंशी, मुख्याधिकारी तुषार बाबर, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळ्ये उपस्थित होते.या एकता दौडमध्ये रत्नागिरीमधील नागरिक तसेच अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला. या एकता दौडचा समारोप जिल्हाधिकारी कार्यालय आवार येथे करण्यात आला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी