शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. संघमित्रा फुले यांनी मनोरूग्णालयाच्या अधीक्षकपदाचा कार्यभार स्वीकारला 

By शोभना कांबळे | Updated: February 7, 2024 19:15 IST

रत्नागिरी : येथील प्रादेशिक मनोरूग्णालयाच्या नूतन अधिक्षक म्हणून डाॅ. संघमित्रा फुले यांनी बुधवारी पदभार स्वीकारला. पहिल्याच दिवशी त्यांनी या ...

रत्नागिरी : येथील प्रादेशिक मनोरूग्णालयाच्या नूतन अधिक्षक म्हणून डाॅ. संघमित्रा फुले यांनी बुधवारी पदभार स्वीकारला. पहिल्याच दिवशी त्यांनी या रूग्णालयाच्या सर्व कामकाजाचा आढावा घेतला. दुपारनंतर त्यांनी दापोली उपजिल्हा रूग्णालयात जाऊन मानसिक आरोग्य विभागाचाही आढावा घेतला.रत्नागिरीच्या जिल्हा शल्य चिकित्सक पदावरून डाॅ. संघमित्रा फुले यांची येथील प्रादेशिक मनोरूग्णालयाच्या अधीक्षकपदी बदलीने नियुक्ती झाली आहे. बुधवारी सकाळी पदभार स्वीकारल्यानंतर येथील वैद्यकीय अधिक्षक डाॅ. संजय कलकुटगी यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांनतर अधीक्षक डाॅ. संघमित्रा फुले यांनी या रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांची बैठक घेऊन सविस्तर माहिती घेतली. या रूग्णालयात कायमस्वरूपी रहाणाऱ्या रूग्णांच्या पुनर्वसनाबाबत चर्चा करून त्याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर पाठविण्याबाबत सुचना दिल्या. तसेच सर्व रूग्णांची पाहाणी केली. सर्वांच्या सहकार्यानेच रूग्णालयाचे काम पुढे जाणार आहे. त्यामुळे सहकार्याची गरज असल्याचे आवाहन डाॅ. फुले यांनी केले. प्रादेशिक मनोरूग्णालयात अपुरे मनुष्यबळ असल्याने कंत्राटी पद्धतीने मनुष्यबळ भरण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याबाबतच्या सुचनाही डाॅ. फुले यांनी दिल्या.सध्या जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याबाबतही डाॅ. संघमित्रा फुले यांनी कोणते कोणते उपक्रम राबविले जात आहेत, त्याचा आढावा घेतला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी