शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

प्रमाणपत्रांसाठी आता डिजिटल खाते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 17:21 IST

राष्ट्रीय शैक्षणिक डिपॉझिटरी (एनईडी)चा उपक्रम सुरू

आॅनलाईन लोकमतपाली (जि. रत्नागिरी), दि. २२ : पदवी प्रमाणपत्रापासून ते अगदी गुणपत्रिकांपर्यंत अनेक शैक्षणिक प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना आता डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने राष्ट्रीय शैक्षणिक डिपॉझिटरी (एनईडी) हा उपक्रम सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यानुसारची प्रक्रिया सुरू झाली असून, मुंबई विद्यापीठही यात सहभागी झाले आहे. नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेडमार्फत (एनएसडीपूल) ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मुंबई विद्यापीठाने त्यासाठी विशेष करार केला आहे. नुकतेच दिल्लीमध्ये विज्ञान भवनात ‘उच्च शिक्षणातील डिजिटल पुढाकार’ याविषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ‘राष्ट्रीय शैक्षणिक डीपॉझिटरी’ची स्थापना करण्यात आली होती. यावेळी राष्ट्रपतींनी जाहीर केलेल्या या ‘एनईडी’ उपक्रमांतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याच्या नावे एक डिजिटल खाते सुरू करण्यात येईल. त्या खात्यात त्या विद्यार्थ्याला विविध शैक्षणिक संस्थांनी दिलेली प्रमाणपत्र डिजिटल स्वरुपात जमा करता येतील. आधार क्रमांकावरुन या खात्याची ओळख पटविता येणार आहे. त्यामुळे बनावट प्रमाणपत्रांवरुन होणाऱ्या गैरव्यवहारांना चाप लावता येणार आहे. शिवाय पेपरलेसचे उद्दिष्टही साध्य करता येणार आहे. तसेच भविष्यात उच्च शिक्षण संस्था आणि नोकरी देणाऱ्या संस्थाना आॅनलाईन पध्दतीने प्रमाणपत्राची पडताळणी करता येणार आहे. या योजनेतसाठी नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेडबरोबर विशेष करार करण्यात आल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना त्याचा नक्कीच फायदा होणार असल्याचे दिसते आहे. भांडवली बाजारात सिक्युरिटी डिपॉझिटरीच्या रुपाने एनएसडीएलने जसा विश्वास निर्माण केला आहे. तसाच विश्वास एनईडीद्वारे शिक्षण क्षेत्रात निर्माण करुन या क्षेत्राला लाभ देण्याचा प्रयत्न राहील, असे एनएसडीएलचे संचालक जी. व्ही. नागेश्वरराव यांनी सांगितले.