शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

उपनगराध्यक्ष संजय साळवी यांचा राजीनामा

By admin | Updated: February 6, 2016 00:03 IST

रत्नागिरी नगरपालिका : विनय मलुष्टेना संधी ?

रत्नागिरी : रत्नागिरीचे उपनगराध्यक्ष संजय साळवी यांनी शुक्रवारी उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांच्याकडे सादर केला. सव्वा वर्षाची उपनगराध्यक्षपदाची कारकीर्द पूर्ण झाल्यानंतर शिवसेना पक्षनेत्यांच्या आदेशानुसार त्यांनी हा राजीनामा दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. शिवसेनेत आक्रमक तोफ म्हणून ओळखले जाणारे नगरसेवक विनय तथा भैया मलुष्टे यांना उपनगराध्यक्षपदी संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे रत्नागिरी पालिकेत भाजप नगराध्यक्ष व सेनेच्या उपनगराध्यक्षांमध्ये विविध मुद्द्यांवरून कलगी-तुरा रंगण्याची चिन्हे आहेत.रत्नागिरी पालिकेत सव्वाचार वर्षांपूर्वी युतीची सत्ता आल्यानंतर नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदासाठी प्रत्येकी सव्वा वर्षाचे चार कालावधी निश्चित करण्यात आले होते. मात्र भाजपचे नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी युती तुटल्याने पद सोडले नाही. असे असले तरी संजय साळवी यांनी मात्र सव्वा वर्षाचा कालावधी पूर्ण करून पदाचा राजीनामा दिला आहे. आता भाजपने शब्द पाळावा...!शिवसेनेने आपला शब्द पाळला आहे. संजय साळवी यांनी उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता भाजपनेही त्यांच्या नगराध्यक्षांचा राजीनामा घ्यावा व नगराध्यक्षपद शिवसेनेला मोकळे करून द्यावे. तसे करून भाजपने आपला शब्द पाळावा, तरच पुढील पालिका निवडणुकीत युतीची शक्यता आहे, असे मत सेनेच्या काही नेत्यांनी व्यक्त केले.राजीनामा जिल्हाधिकाऱ्यांकडेसेनेचे संजय साळवी यांनी उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा शुक्रवारी दुपारी आपल्याकडे दिला आहे. हा राजीनामा मंजूर करून पुढील कार्यवाहीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला जात असल्याची माहिती नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी दिली. येत्या आठवडाभरात नवीन उपनगराध्यक्ष निवड होणे अपेक्षित आहे.