शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

ढोकळ्याच्या चटणीत आढळला मृत बेडूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 17:16 IST

खेड शहरानजीकच्या भरणेनाका येथील एका बेकरीमध्ये ढोकळ्याच्या चटणीत मृत बेडूक आढळल्याची गंभीर बाब उघड झाली आहे. संबंधित ग्राहकाने याबाबत तक्रार न दिल्याने हा प्रकार अंधारातच होता. मात्र, सोशल मीडियावर हा प्रकार व्हायरल होताच खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देढोकळ्याच्या चटणीत आढळला मृत बेडूकखेड शहरानजीच्या भरणेनाक्यातील प्रकार, सोशल मीडियामुळे प्रकार उघड

खेड : शहरानजीकच्या भरणेनाका येथील एका बेकरीमध्ये ढोकळ्याच्या चटणीत मृत बेडूक आढळल्याची गंभीर बाब उघड झाली आहे. संबंधित ग्राहकाने याबाबत तक्रार न दिल्याने हा प्रकार अंधारातच होता. मात्र, सोशल मीडियावर हा प्रकार व्हायरल होताच खळबळ उडाली आहे.तळे येथील ग्राहकाने संबंधित बेकरीतून चार दिवसांपूर्वी ढोकळा खरेदी केला. तो घरी नेल्यानंतर मुलांना खाण्यासाठी देत असतानाच चटणीमध्ये मृतावस्थेतील बेडूक सापडल्याने त्यांना धक्काच बसला. मात्र त्यांनी याप्रकरणी तक्रार देण्यास टाळाटाळ केली.

सोशल मीडियाच्या माध्यमातून मात्र हा प्रकार व्हायरल झाला. सर्वत्र चटणीतील बेडकाचीच चर्चा आहे. या निमित्ताने आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. बेकरीतील पदार्थ तपासणीसाठी अन्न व औषध प्रशासनाला आता तरी वेळ मिळणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.यापूर्वी बाजारपेठेतील एका बेकरीतून ढोकळा खाल्लेल्या पाचजणांना विषबाधा झाली होती. ही घटना ताजी असतानाच भरणे मार्गावरील शिवाजी चौकातील एका बेकरीतील केकमध्ये अळ्या आढळल्या होत्या. याबाबत तपासणीत मुदत संपलेले पदार्थ आढळल्याने बेकरीला सील ठोकले होते. भरणे येथील एक अन्य बेकरीतून मंचुरियन मध्ये बँडेड पट्टी आढळल्याचा प्रकारे घडला होता. मात्र, या सर्व प्रकरणांवर पडदा टाकण्यात आला होता. 

टॅग्स :Food and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभागRatnagiriरत्नागिरीKhedखेड