शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : स्पेशल पार्सल ट्रेनमधून औषधांचा साठा रत्नागिरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 11:42 IST

ओखावरून निघालेली पार्सल ट्रेन मंगळवारी रत्नागिरी रेल्वे स्थानकावर पोहचली. या ट्रेनमधून गुजरातमधून औषधांचा साठा रत्नागिरीतील मेडिकलसाठी आणला गेला.

ठळक मुद्देआपत्तीच्या काळात कोकण रेल्वे मदतीलापरतीच्या प्रवासात आंब्याची वाहतूक करणार

रत्नागिरी : कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले आहे. या कालावधीत सर्वसामान्य लोकांना जीवनावश्यक गोष्टीची कमतरता पडू नये यासाठी कोकण रेल्वेच्या मार्गावर स्पेशल पार्सल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आहे. त्यानुसार सोमवारी ओखावरून निघालेली पार्सल ट्रेन सोडण्यात आली होती. ही गाडी मंगळवारी सकाळी १०.३० वाजता रत्नागिरी रेल्वे स्थानकावर पोहचली. या ट्रेनमधून गुजरातमधून औषधांचा साठा रत्नागिरीतील मेडिकलसाठी आणला गेला.रत्नागिरी स्थानकावर हा माल या पार्सल ट्रेनमधून उतरवण्यात आला. रत्नागिरीला हा माल उतरवून ही गाडी कणकवलीच्या दिशेने मार्गस्थ झाली. त्यानंतर ही गाडी मडगाव आणि उड्डपी या स्थानकांवर थांबवणार आहे. ही गाडी तिरूअनंतपुरमपर्यंत धावणार आहे.

इथं पोहचल्यानंतर ही गाडी पुन्हा २४ एप्रिलला तिरुअनंतपुरम येथून निघून १.२० वाजता उड्डपी, ६.१० वाजता मडगाव, रात्री ८.५० वाजता कणकवली, तर ११.१० वाजता रत्नागिरी स्थानकात येणार आहे.आंबा पेट्या जाणारकोकण रेल्वे मार्गावर धावत असणाऱ्या या गाडीतून आंब्याची वाहतूकही करण्यात येणार आहे. परतीच्या वेळी रत्नागिरीतून किमान २ हजार पेट्या आंबा या स्पेशल पार्सल ट्रेनमधून जाईल असा अंदाज कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याKonkan Railwayकोकण रेल्वेmedicineऔषधंRatnagiriरत्नागिरी