शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

CoronaVirus Lockdown : रत्नागिरीत एका शर्विलकाने चोरले चक्क दूध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 15:16 IST

लॉकडाऊनमुळे रस्त्यावर पसरलेल्या शुकशुकाटाचा फायदा घेत एका शर्विलकाने चक्क दुकानाबाहेर ठेवलेले दूधच चोरून नेल्याचा प्रकार गुरूवारी सकाळी रत्नागिरीत घडला आहे. सीसीटीव्हीमध्ये या चोरट्याची कृती व्यवस्थित चित्रित झाली आहे. या प्रकाराची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली आहे.

ठळक मुद्देरत्नागिरीत एका शर्विलकाने चक्क दूध चोरून नेलेसीसीटीव्हीमध्ये चोरट्याची कृती चित्रित

रत्नागिरी : लॉकडाऊनमुळे रस्त्यावर पसरलेल्या शुकशुकाटाचा फायदा घेत एका शर्विलकाने चक्क दुकानाबाहेर ठेवलेले दूधच चोरून नेल्याचा प्रकार गुरूवारी सकाळी रत्नागिरीत घडला आहे. सीसीटीव्हीमध्ये या चोरट्याची कृती व्यवस्थित चित्रित झाली आहे. या प्रकाराची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली आहे.रत्नागिरी शहरातील राम नाका हा सर्वाधिक गजबजलेला भाग. मात्र सध्या लॉकडाऊनमुळे रस्त्यावर पूर्ण शुकशुकाट पसरला आहे. त्याचा गैरफायदा घेत गुरूवारी सकाळी एका चोरट्याने राम नाका येथील एका दुकानाच्या बाहेर कोपऱ्यात ठेवलेल्या दुधाच्या क्रेटमधील सर्व दूध पिशव्या आपल्या पिशवीत भरून घेतल्या.

अतिशय शांतपणे हे काम करून तो शांतपणे निघूनही गेला. तेथील सीसीटीव्हीमध्ये हे दृश्य चित्रित झाले असून, त्याची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. त्याचवेळी आसपासच्या अन्य सीसीटीव्हीमध्ये त्याचा चेहराही पूर्णपणे व्यवस्थित दिसत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी