शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : चाकरमान्यांना सोडून जाणारी दीडशे वाहने पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 18:41 IST

मुंबई, पुणे येथील चाकरमान्यांना कोकणात सोडून परतीच्या मार्गावर असलेल्या सर्व वाहनांना खेड पोलिसांनी कशेडी घाटात रोखून त्यांच्यावर कारवाई केली. कारवाईत ही सर्व वाहने ताब्यात घेण्यात आली असून, ती खेड शहरातील गोळीबार मैदानावर तब्बल दीडशे वाहने उभी करुन ठेवण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

ठळक मुद्दे कशेडी घाटात रोखून पोलिसांनी केली कारवाईचाकरमान्यांना सोडून जाणारी दीडशे वाहने पोलिसांच्या ताब्यात

खेड : मुंबई, पुणे येथील चाकरमान्यांना कोकणात सोडून परतीच्या मार्गावर असलेल्या सर्व वाहनांना खेड पोलिसांनी कशेडी घाटात रोखून त्यांच्यावर कारवाई केली. कारवाईत ही सर्व वाहने ताब्यात घेण्यात आली असून, ती खेड शहरातील गोळीबार मैदानावर तब्बल दीडशे वाहने उभी करुन ठेवण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.मुंबई, पुणे यासारख्या शहरांमध्ये अडकून पडलेल्या कोकणातील चाकरमान्यांना आपापल्या गावी जाण्याची परवानगी मिळाल्यानंतर रायगड, रत्नागिरी आणि सिंधूदुर्ग या जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात चाकरमानी येऊ लागले. लॉकडाऊननंतर सुनसान झालेल्या मुंबई - गोवा महामार्गावर चाकरमान्यांना घेऊन येणारी हजारो वाहने धावू लागली.चाकरमान्यांना रत्नागिरी जिल्ह्यात सोडून मुंबईत परत जाणारी वाहने पुन्हा चाकरमान्यांना घेऊन कोकणात येत होती. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या आणि त्याचबरोबर कोरोनाबाधीतांची संख्याही दिवसेंदिवस वाढत चालली होती.

जिल्ह्यात वेगाने फैलावणाच्या कोरोनाला प्रतिबंध करायचे असेल तर मुंबई, पुणे येथून येणाऱ्या चाकरमान्यांना रोखण्याशिवाय पर्याय नसल्याचे लक्षात आल्याने जिल्हा प्रशासनाने चाकमान्यांना सोडून परतीच्या मार्गावर असलेली वाहने ताब्यात घेण्याची कारवाई सुरु केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी