शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : रत्नागिरी जिल्ह्यात आढळले आणखी चार कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 16:37 IST

रत्नागिरी जिल्ह्यात शुक्रवारी आणखी चार कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण सापडले आहेत. सापडलेले चार रुग्ण दापोली, खेड, चिपळूण आणि रत्नागिरी येथील आहेत. यापैकी एक नर्सिंग कॉलेज विद्यार्थिनी आहे. तर इतर तीन मुंबईकर चाकरमानी आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या २१ झाली आहे

ठळक मुद्देरत्नागिरी जिल्ह्यात आढळले आणखी चार कोरोनाबाधितनर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनीचा समावेश, जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या २१

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात शुक्रवारी आणखी चार कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण सापडले आहेत. सापडलेले चार रुग्ण दापोली, खेड, चिपळूण आणि रत्नागिरी येथील आहेत. यापैकी एक नर्सिंग कॉलेज विद्यार्थिनी आहे. तर इतर तीन मुंबईकर चाकरमानी आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या २१ झाली आहेनर्सिंग कॉलेज विद्यार्थिनी रत्नागिरी शहरातील आहे. ती जिल्हा शासकीय रुग्णालयातील नर्सिंगची विद्यार्थिनी आहे. यामुळे रत्नागिरी शहरात पुढील काही दिवस बंधने लागू करण्यात येणार आहेत. शुक्रवारी मिळालेल्या कोरोनाबाधितांमध्ये तीनजण हे मुंबईकर चाकरमानी आहेत. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे.

वाढणारे बहुतांश रुग्ण हे मुंबईकर चाकरमानी आहेत. परंतु नर्सिंग कॉलेज विद्यार्थिनीला कोरोनाची लागण झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. नागरिकांनी घरीच थांबावे. विनाकारण बाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी