शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : जिल्ह्यात आणखीन ८ कोरोनाबाधीत, रूग्ण संख्या ११६ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 18:12 IST

रत्नागिरी  जिल्ह्यात आणखीन ८ कोरोनाबाधीत रूग्ण आढळले. त्यामुळे  जिल्ह्यात ११६ रूग्ण संख्या झाली आहे.  काल दिवसभरात २४ रूग्णांची वाढ झाली आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात आणखीन ८ कोरोनाबाधीत रूग्ण संख्या ११६, दिवसभरात २४ रूग्णांची वाढ 

रत्नागिरी - जिल्ह्यात आणखीन ८ कोरोनाबाधीत रूग्ण आढळले. त्यामुळे  जिल्ह्यात ११६ रूग्ण संख्या झाली आहे.  काल दिवसभरात २४ रूग्णांची वाढ झाली आहे.

आणखी १४ जण कोरोनाबाधीत असल्याचा अहवाल बुधवारी सकाळी प्राप्त झाला. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याने रुग्णांची शंभरी पार झाली आहे.आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ११६ रुग्ण सापडले आहेत. त्यातील ४४ जण बरे झाले असून, तिघांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी सकाळी मिळालेल्या रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात मिळालेल्या अहवालानुसार १६ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यातील दोन रुग्ण जुनेच असून त्यांचे स्वब पुन्हा तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. आता १४ रुग्ण नव्याने आढळले आहेत.मिरजेतून एकूण ८२ अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी ६६ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. रत्नागिरीतील १० अहवाल प्राप्त झाले असून त्यात ६ पॉझिटीव्ह आहेत. (त्यातील दोन रुग्ण जुने असून, चार नवीन आहेत) खेड तालुक्यातील कळंबणी येथील ६० अहवाल प्राप्त झाले असून, सर्व निगेटिव्ह आहेत.

संगमेश्वर तालुक्यातील ६ अहवाल प्राप्त झाले असून सर्व  पॉझिटिव्ह आहेत. गुहागर तालुक्यातील ४ अहवाल मिळाले असून चारही पॉझिटीव्ह आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या सर्व व्यक्ती विलगीकरणात होत्या. यातील बहुतेक जण मुंबईहून रत्नागिरीत आले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी