शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : चिपळूण शहरात आढळला कोरोनाचा पहिला रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 13:29 IST

चिपळूण शहरातील मार्कंडी - विठ्ठलाई नगर भागात कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. चिपळूण शहरातील नागरिक भीतीच्या छायेखाली असून, हा पॉझिटिव्ह रुग्ण कोणाकोणाच्या संपर्क आला याचा शोध सुरू आहे.

ठळक मुद्देचिपळूण शहरात आढळला कोरोनाचा पहिला रुग्णमार्कंडी परिसर सील, नागरिकांमध्ये भीती

चिपळूण : शहरातील मार्कंडी - विठ्ठलाई नगर भागात कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. चिपळूण शहरातील नागरिक भीतीच्या छायेखाली असून, हा पॉझिटिव्ह रुग्ण कोणाकोणाच्या संपर्क आला याचा शोध सुरू आहे.बुधवारी रात्री प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये चिपळूण शहरातील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे कोरोनाचा आता शहरातही शिरकाव झाला आहे. शहरानजीकच्या भागांमध्ये आत्तापर्यंत कोरोनाचे रुग्ण आढळले होते. परंतु, शहरात आजवर कोरोनाचा रुग्ण सापडला नव्हता.काही दिवसापूर्वी व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार बाजारपेठ सुरू करण्यासाठी परवानगी दिली गेली. त्यातच बुधवारी आलेल्या अहवालातील एक रुग्ण शहरातील मार्कंडी येथील असल्याने खळबळ उडाली आहे. मार्कंडी येथील हा ३४ वर्षीय रुग्ण गोल्डनसॅन्ड अपार्टमेंट येथील असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.दरम्यान, चिपळूण शहरात पॉझिटिव्ह रूग्ण सापडल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, शहरात कोरोनाचा रुग्ण आढळताच रात्री मार्कंडी परिसर सील करण्यात आला आहे. याठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी