शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

coronaVirus- कोरोनाने वाचलो अन् महागाईने मेलो, दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 14:42 IST

NCP CoronaVirus Chiplun Ratnagiri : चिपळूण तालुक्यातील कळंबस्ते येथे घरगुती गॅस, पेट्रोल डिझेल यांच्यासह जीवनावश्यक वस्तूंमध्ये होणाऱ्या दरवाढीविरोधात जिल्हा महिला राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कळंबस्ते येथे केंद्र सरकारचा निषेध केला़ यावेळी कोरोनाने वाचलो अन् महागाईने मेलो अशा शब्दात महिलांनी संतप्त भावना व्यक्त केल्या.

ठळक मुद्देकोरोनाने वाचलो अन् महागाईने मेलोजीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

अडरे/चिपळूण : चिपळूण तालुक्यातील कळंबस्ते येथे घरगुती गॅस, पेट्रोल डिझेल यांच्यासह जीवनावश्यक वस्तूंमध्ये होणाऱ्या दरवाढीविरोधात जिल्हा महिला राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कळंबस्ते येथे केंद्र सरकारचा निषेध केला़ यावेळी कोरोनाने वाचलो अन् महागाईने मेलो अशा शब्दात महिलांनी संतप्त भावना व्यक्त केल्या.दिवसेंदिवस महागाईत वाढ झाली आहे़ त्यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे़ दिवसेंदिवस सर्वच वस्तूंमध्ये वाढ होत असल्याने महिलांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसने मोदी है तो महंगाई है या बॅनरखाली चिपळूण तालुक्यातील कळंबस्ते येथे आंदोलन केले.हातात विविध फलक घेत घरगुती गॅस, पेट्रोल, डिझेल आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती विरोधात निषेध केला. यावेळी जिल्हाध्यक्षा चित्रा चव्हाण, चिपळूण शहराध्यक्ष दीपिका कोतवडेकर, स्नेहा काटदरे, रेणुका गांजेकर, मंदिरा मिराशी, विशाखा चांदे, अमित पवार, रमेश गांजेकर उपस्थित होते. 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसWomenमहिलाCylinderगॅस सिलेंडरPetrolपेट्रोलRatnagiriरत्नागिरी