शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

corona virus - कोरोनाबाधीत रुग्णाचा दुसरा अहवाल निगेटीव्ह, २७ संशयितांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 11:40 IST

कोरोनाचा वाढणारा प्रादुर्भाव आणि वाढलेला लॉकडाऊन या वातावरणात रत्नागिरीला दुहेरी दिलासा मिळाला आहे. राजीवडा येथील कोरोनाबाधीत रुग्णाचा दुसरा अहवाल निगेटीव्ह आला असून, त्यासोबत एकूण २७ संशयितांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.

ठळक मुद्देकोरोनाबाधीत रुग्णाचा दुसरा अहवाल निगेटीव्हरत्नागिरीला दुहेरी दिलासा ! २७ संशयितांचे अहवाल निगेटीव्ह

रत्नागिरी : कोरोनाचा वाढणारा प्रादुर्भाव आणि वाढलेला लॉकडाऊन या वातावरणात रत्नागिरीला दुहेरी दिलासा मिळाला आहे. राजीवडा येथील कोरोनाबाधीत रुग्णाचा दुसरा अहवाल निगेटीव्ह आला असून, त्यासोबत एकूण २७ संशयितांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.रत्नागिरीतील राजीवडा येथे कोरोनाबाधीत रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली होती. उपचारानंतर त्याचा अहवाल निगेटीव्ह आला होता. त्यानंतर रविवारी त्याची दुसरी चाचणी घेण्यात आली. त्यातही तो निगेटीव्ह आला आहे.

रविवारी चाचणी घेण्यात आलेले जिल्ह्यातील २७ अहवाल निगेटीव्ह आले आहेत. त्यात कळंबणी येथील सहा, दापोली येथील सहा आणि जिल्हा सामान्य रुग्णालयातील १५ जणांचा समावेश आहे.जिल्ह्यात आतापर्यंत सहा कोरोनाबाधीत रुग्ण आढळले आहेत. त्यातील दोघेजण निगेटीव्ह झाले आहेत. एकाचा मृत्यू झाला आहे, तर तिघेजण रुग्णालयात उपचार घेत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी