शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचे थैमान, आणखी ४० पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 18:12 IST

रत्नागिरी जिल्ह्यात आणखी ४० रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७५० झाली आहे़ सोमवारी पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये राजापूर ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर, सिस्टर आणि जिल्हा रुग्णालयातील सिस्टर, ब्रदर आणि त्यांच्या संपर्कातील ४ जणांना कोरोनाची लागण झाल्याने आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे़.

ठळक मुद्देरत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचे थैमान, आणखी ४० पॉझिटिव्हडॉक्टर, सिस्टर, ब्रदरलाही कोरोनाची लागण, कोरोनाचे एकूण ७५० रुग्ण

रत्नागिरी : जिल्ह्यात आणखी ४० रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७५० झाली आहे़ सोमवारी पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये राजापूर ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर, सिस्टर आणि जिल्हा रुग्णालयातील सिस्टर, ब्रदर आणि त्यांच्या संपर्कातील ४ जणांना कोरोनाची लागण झाल्याने आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे़.आरोग्य विभागातच कोरोनाची लागण झाल्याने आरोग्य यंत्रणा भीतीच्या छायेत वावरत आहे़ सोमवारी आलेल्या अहवालांमध्ये राजापूर ग्रामीण रुग्णालयातील सापडलेल्या २ रुग्णांमध्ये डॉक्टर आणि त्यांची पत्नी असलेली सिस्टरचाही समावेश आहे़ तसेच रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातील सिस्टर, ब्रदर आणि शनिवारी सापडलेल्या वॉर्डबॉयच्या संपर्कात आलेल्या आणखी ३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे़रत्नागिरीत ८ रुग्ण आढळून आलेल्यांमध्ये राजेंद्रनगर, श्रीरामनगर, सन्मित्रनगर, मच्छीमार्केट या भागातील नवीन रुग्ण आहेत़ चिपळूण तालुक्यातील कामथे येथील १४, खेड तालुक्यातील कळंबणी येथील १५ रुग्ण तर दापोली तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे़

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी