शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
2
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
3
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
4
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
5
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
6
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
7
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
8
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
9
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
10
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
11
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
12
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
13
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
15
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
16
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
17
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
18
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
19
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
20
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
Daily Top 2Weekly Top 5

corona virus -चिपळुणात कोरोनाबाधित आरोपी रुग्णालयातून पळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 16:40 IST

coronavirus Chiplun Ratnagiri- चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या चोरट्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याने उपचारासाठी चिपळूण तालुक्यातील कामथे उपजिल्हा रुग्णालयात केले होते. या चोरट्याने शुक्रवारी सकाळी रुग्णालयातून पळ काढला. राहुल विलास जाधव (वय २६, रा. मुंबई) असे पळालेल्या चोरट्याचे नाव आहे. कोरोनाबाधित चोरट्याने रुग्णालयातून पळ काढल्याने आरोग्य यंत्रणा आणि पोलिसांची तारांबळ उडाली असून, टेरव येथे चोरट्याला पोलिसांनी सापळा रचून पकडला

ठळक मुद्देचिपळुणात कोरोनाबाधित आरोपी रुग्णालयातून पळालापोलिसांनी टेरव येथे चोरट्याला सापळा रचून पकडला

चिपळूण : चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या चोरट्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याने उपचारासाठी चिपळूण तालुक्यातील कामथे उपजिल्हा रुग्णालयात केले होते. या चोरट्याने शुक्रवारी सकाळी रुग्णालयातून पळ काढला. राहुल विलास जाधव (वय २६, रा. मुंबई) असे पळालेल्या चोरट्याचे नाव आहे. कोरोनाबाधित चोरट्याने रुग्णालयातून पळ काढल्याने आरोग्य यंत्रणा आणि पोलिसांची तारांबळ उडाली असून, टेरव येथे चोरट्याला पोलिसांनी सापळा रचून पकडलापोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार राहुल चव्हाण याला चोरीच्या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पनवेल येथून अटक केली होती. कोरोना चाचणी घेतल्यानंतर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. चार दिवसांपासून त्याच्यावर कामथे उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असताना त्याने रुग्णालयात बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांची नजर चुकवून तो तेथून पळून गेला. शुक्रवारी सकाळी १० वाजल्यापासून त्याचा शोध सुरू होता. गेल्या काही महिन्यांपासून येथे चोरी व घरफोडीच्या घटना वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राहुल चव्हाण याला अटक करण्यात आली होती. त्याच्याकडून काही चोऱ्या उघड होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी चौकशी सुरू केली होती.

अशातच त्याची कोरोना चाचणी केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याच्यावर उपचार सुरु होते. कोरोनाबाधित रुग्ण पळून गेल्याने पोलिसांसह आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे. त्याचा शोध चहुबाजूंनी घेतला जात होता. सर्व पोलीस कर्मचारी व अधिकारी कामी लागले आहेत. टेरव येथे चोरट्याला पोलिसांनी सापळा रचून पकडले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारी