शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : रत्नागिरीत कोरोनाचे ६३ नवे रुग्ण, ५ रूग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 14:43 IST

रत्नागिरी जिल्ह्यात मंगळवारी ६३ रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असून, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता ६८३२ झाली आहे. दिवसभरात पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृर्तांी संख्या २२५ वर जाऊन पोहोचली आहे. दिवसभरात १६४ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे कोरोनामुक्तांची संख्या ५०८० झाली आहे.

ठळक मुद्देरत्नागिरीत कोरोनाचे ६३ नवे रुग्ण, ५ रूग्णांचा मृत्यूएकूण रूग्णांची संख्या झाली ६८३२

रत्नागिरी : जिल्ह्यात मंगळवारी ६३ रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असून, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता ६८३२ झाली आहे. दिवसभरात पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृर्तांी संख्या २२५ वर जाऊन पोहोचली आहे. दिवसभरात १६४ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे कोरोनामुक्तांची संख्या ५०८० झाली आहे.जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. मंगळवारी दिवसभरात पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये खेड तालुक्यातील ४ रुग्ण, गुहागरमधील ३, रत्नागिरीतील ३०, लांजातील १६ रुग्ण आणि गुहागर, चिपळूणमधील प्रत्येकी ५ रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये अ‍ॅन्टीजेन टेस्टमधील ४० तर आरटीपीसीआर टेस्टमधील २३ रुग्ण आहेत.

दिवसभरात ५ कारोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून, रूग्णाया तुलनेत मृत्यूचे प्रमाण आता ३.२९ टक्के झाले आहे. या मृतांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील ७३ वर्षीय महिला, ४८ वर्षीय प्रौढ, गुहागर तालुक्यातील ६० व ७० वर्षांचे पुरुष रुग्ण आणि संगमेश्वरातील ७० वर्षीय वृध्दाचा समावेश आहे.

गेल्या काही दिवसात कोरोनामुक्तांचे प्रमाण वाढले असून, ते ७४.३५ टक्के झाले आहे. आतापर्यंत ३९ हजार ४३२ जणांचे स्वॅब घेण्यात आले असून, त्यापैकी ३२ हजार ५८८ स्वॅब निगेटिव्ह आले. जिल्ह्यात ५८८ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी