शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

corona in ratnagiri -हुश्श! रत्नागिरीतील आणखी दोन पॉझिटीव्ह झाले निगेटीव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 11:14 IST

रत्नागिरी तालुक्यातील साखरतर येथील दोन कोरोनाबाधीत महिलांचा उपचारानंतरचा आहवाल निगेटीव्ह आला आहे. त्यासह अन्य ५१ अहवालही निगेटीव्ह आल्याने रत्नागिरीच्या प्रशासनावरील आणि आरोग्य यंत्रणेवरीण ताण काहीसा कमी झाला आहे.

ठळक मुद्देहुश्श! रत्नागिरीतील आणखी दोन पॉझिटीव्ह झाले निगेटीव्हआरोग्य यंत्रणेवरील ताण काहीसा कमी

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील साखरतर येथील दोन कोरोनाबाधीत महिलांचा उपचारानंतरचा आहवाल निगेटीव्ह आला आहे. त्यासह अन्य ५१ अहवालही निगेटीव्ह आल्याने रत्नागिरीच्या प्रशासनावरील आणि आरोग्य यंत्रणेवरील ताण काहीसा कमी झाला आहे.जिल्ह्यातून ६८ जणांचे स्वबचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. मंगळवारी रात्री आणि बुधवारी सकाळी मिळून त्यातील ५२ जणांचे अहवाल जिल्हा रुग्णालयाकडे प्राप्त झाले. या अहवालानुसार साखरतर येथील दोन्ही महिलांचा कोरोनाचा अहवाल उपचारानंतर निगेटिव्ह आला आहे.याशिवाय कामथे उपजिल्हा रुग्णालयातील १०, कळंबणी उपजिल्हा रुग्णालयातील ४० रुग्णांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आहेत. आता फक्त १६ आहवालांची प्रतीक्षा आहे.जिल्ह्यात आतापर्यंत सहा कोरोनाबाधीत रुग्ण आढळले. त्यातील खेडमधील एकाचा मृत्यू झाला. चारजण निगेटीव्ह झाले असून त्यातील एकाला घरी पाठवण्यात आले आहे. आता केवळ ६ महिन्याच्या बाळाचा अहवाल बाकी आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी