शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

coron in ratnagiri-रत्नागिरी जिल्ह्यातील ४१३ अहवाल निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 14:22 IST

रत्नागिरी जिल्ह्यात एकीकडे कोरोनाचा आकडा वाढत असतानाच जिल्ह्यातून पाठविण्यात आलेल्या नमुन्यांपैकी निगेटिव्ह अहवाल येण्याचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे जिल्हावासियांना काहीसा दिलासा मिळत आहे.

ठळक मुद्देशुक्रवारी सायंकाळी १८० अहवाल प्राप्तरात्री उशिराने २३३ चाचणी अहवाल प्राप्त

रत्नागिरी : जिल्ह्यात एकीकडे कोरोनाचा आकडा वाढत असतानाच जिल्ह्यातून पाठविण्यात आलेल्या नमुन्यांपैकी निगेटिव्ह अहवाल येण्याचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे जिल्हावासियांना काहीसा दिलासा मिळत आहे.

शुक्रवारी सायंकाळी आलेले १८० आणि रात्री उशिरा आलेले २३३ असे एकूण ४१३ कोरोना अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. दरम्यान, रत्नागिरी शहरातील कोरोनाबाधित नर्स विद्यार्थिनीच्या संपर्कात आलेल्या सहकाऱ्यांना क्वॉरंटाईन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.शुक्रवारी रात्री उशिरा आलेल्या एकूण सर्व अहवालांची संख्या २३३ आहे. जिल्हा रूग्णालयाल प्राप्त आलेले सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

यामध्ये रत्नागिरीतील ४४, दापोली २२, राजापूर २६, लांजा १०, संगमेश्वर ३८, कामथे ६३, गुहागर ६, मंडणगड १५, कळंबणीतील ३ अहवालाचा समावेश आहे. शुक्रवारी सायंकाळी १८० अहवाल प्राप्त झाले होते. शुक्रवारी रात्री २३३ अहवाल आले आहेत.मुंबईतून येणाऱ्या चाकरमान्यांना जिल्ह्यातील विविध भागात क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. त्यांचे स्वॅब तपासणीसाठी मिरज येथे पाठविण्यात आले आहेत. टप्प्याटप्प्याने त्यांचे अहवाल प्राप्त होत आहेत. यातील बहुतांशी अहवाल निगेटिव्ह येत असून, जिल्ह्यात कोरोनाबाधित आढळलेले रूग्णदेखील मुंबईवरून आलेलेच आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी