शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
2
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
3
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
4
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
5
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
6
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
7
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
8
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
9
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
10
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
11
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
12
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
13
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
14
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
15
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
16
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
17
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
18
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
19
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
20
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर

बांधकाम क्षेत्राची गुढी आडवीच

By admin | Updated: March 22, 2015 00:33 IST

थंडा प्रतिसाद : फक्त चौकशी, खरेदी नाही

रत्नागिरी : वर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी पहिला मुहूर्त म्हणून गुढीपाडव्याला खरेदीचा मोठा बार उडतो. गेले अनेक महिने मंदीची लाट सहन करणाऱ्या बांधकाम क्षेत्राला आजच्या दिवसाकडून विशेष अपेक्षा होती. मात्र, बांधकाम क्षेत्राची गुढी या मुहूर्तावर उभी राहिलीच नाही. फ्लॅट किंवा ब्लॉकची चौकशी करणाऱ्यांच्या तुलनेत खरेदी करणाऱ्यांची संख्या मात्र खूपच कमी होती. अलिकडेच रत्नागिरीमध्ये क्रेडाईतर्फे वास्तू प्रदर्शन घेण्यात आले होते. त्यात फ्लॅट्सची चौकशी मोठ्या प्रमाणात झाली. हा वर्ग गुढीपाडव्याला खरेदीदार म्हणून सामोरा येईल, अशी अपेक्षा होती. रत्नागिरीप्रमाणेच चिपळूण शहरही झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे तेथेही गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर बुकिंगची अपेक्षा होती. मात्र, दोन्ही ठिकाणी ग्राहकांनी बांधकाम व्यावसायिकांची निराशाच केली आहे. आजच्या दिवसात अनेक व्यावसायिकांकडे ग्राहकांनी चौकशी केली. मात्र, प्रत्यक्षात बुकिंगचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. हा प्रतिसाद १0 ते २0 टक्के इतकाच आहे. अलिकडे मुहूर्त पाहूनच खरेदी केली जात नसल्याने बांधकाम क्षेत्राची आशा टिकून आहे. सद्यस्थितीत रत्नागिरी आणि चिपळूण अशा दोन्ही शहरात मिळून ५00 हून अधिक तयार ब्लॉक, फ्लॅट्स ग्राहकांची प्रतीक्षा करत आहेत. (प्रतिनिधी)